विदेशी गायकासोबत राधिका आपटेने थाटलाय संसार; पाहा तिच्या नवऱ्याचे Unseen photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 07:00 AM2022-04-18T07:00:00+5:302022-04-18T07:00:01+5:30

Radhika Apte: राधिकाने तिचं लग्न झाल्याची माहिती अनेक वर्ष लपवून ठेवली होती, असं म्हटलं जातं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे.

उत्तम अभिनयासह बोल्डनेसमुळे राधिका सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

मराठीसह हिंदीमध्येही राधिकाने तिच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.

सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असलेल्या राधिकाच्या प्रोफेशनल लाइफविषयी सगळ्यांना माहित आहे. मात्र, पर्सनल लाइफविषयी फार मोजक्या जणांना ठावूक आहे.

राधिकाच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी कायम उत्सुक असतात. यात खासकरुन तिच्या नवऱ्याविषयी चर्चा रंगतांना दिसते.

राधिकाने लंडनमधील प्रसिद्ध गायक बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे.

विशेष म्हणजे या दोघांच्या लग्नाला 8 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे.

राधिका आपटेने बरेच दिवस लग्नाची बातमी लपवून ठेवली होती.

शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे कुटुंबियांना वेळ देणं तिला फारसं शक्य होत नाही.

राधिकाचा पती लंडनमध्ये राहत असून अनेकदा राधिका त्या भेटण्यासाठी तेथे जात असते.