मिथिला पालकरने सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे हे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 07:00 AM2020-11-05T07:00:00+5:302020-11-05T07:00:00+5:30

मिथिला पालकरच्या स्टायलिश फोटोंनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे.

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. (PHOTOS: INSTAGRAM)

सिनेइंडस्ट्रीत जोरदार एंट्री केल्यानंतर तिच्या अभिनयासह तिच्या बोल्ड फोटोची ही वारंवार चर्चा होत असते. (PHOTOS: INSTAGRAM)

सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. (PHOTOS: INSTAGRAM)

मिथिला सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंची चर्चा असते.(PHOTOS: INSTAGRAM)

फोटोतल्या तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या असतात. (PHOTOS: INSTAGRAM)

फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत असतो. (PHOTOS: INSTAGRAM)

इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (PHOTOS: INSTAGRAM)

या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. (PHOTOS: INSTAGRAM)

मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. (PHOTOS: INSTAGRAM)

मुरांबामधील मिथिला आणि अमेय वाघची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. (PHOTOS: INSTAGRAM)

मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.(PHOTOS: INSTAGRAM)

मिथिलाने बऱ्याच जाहिरातीतही काम केले आहे. (PHOTOS: INSTAGRAM)