Disha Patani : दिशा पटनीने डीप नेकचा ट्रान्सपरेंट ड्रेस घालून केलं फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 06:57 PM2023-01-23T18:57:41+5:302023-01-23T18:57:41+5:30

बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक दिशा पटानी तिच्या स्टाईल आणि लूक्समुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा दिशा पटनीने तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

दिशाने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट हॉट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये दिशा पटनीने सिल्व्हर कलरचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

दिशाने आपला लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअपसह आपले केस खुले ठेवले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

दिशा पटनी डीपनेक शिमर ड्रेसमध्ये एकापेक्षा एक किलर पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

दिशा पटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

दिशा पटानीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे, 56.1 मिलियन लोक अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)