मल्लिका शेरावतचं बोल्ड फोटोशूट चर्चेत, काउचवर दिल्या एकापेक्षा एक दमदार पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 07:47 PM2022-08-05T19:47:56+5:302022-08-05T19:47:56+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते आणि तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा मल्लिका शेरावतने तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जो व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये मल्लिका सोफ्यावर पडून बोल्ड पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मल्लिकाने राखाडी आणि लाल रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये बिकिनी घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मल्लिकाने केस मोकळे ठेवले आहेत आणि हलका मेकअपही केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मल्लिकाच्या या फोटोंनाही चाहत्यांनी पसंती दिली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)