देसी गर्ल...! मल्लिका शेरावत वेस्टर्न आउटफिट इतकीच साडीतही दिसते तितकीच ग्लॅमरस, पहा तिचा हा देसी अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 12:44 PM2021-03-02T12:44:18+5:302021-03-02T12:44:18+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने सोशल मीडियावर साडीतील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोतील मल्लिका शेरावतचा देसी अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.

मल्लिका शेरावतने काही वेळेपूर्वी बिकनीतील फोटो शेअर केले होते.

मल्लिका शेरावतने चित्रपटात काम करण्यापूर्वी मॉडेलिंग क्षेत्रात काम केले आहे.

मल्लिका बॉलिवूड चित्रपटांशिवाय काही आयटम साँग्सवर सुद्धा थिरकली आहे.

मल्लिकाने जीना सिर्फ मेरे लिए चित्रपटातून सिने कारकीर्दीला सुरूवात केली होती.

त्यानंतर मल्लिका शेरावतने ख्वाहिश आणि मर्डर या चित्रपटातून प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.