कृष्णा श्रॉफच्या बिकनी फोटोंनी सोशल मीडियावर लावलीय आग, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 07:15 PM2021-03-01T19:15:11+5:302021-03-01T19:34:02+5:30

अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

ती फोटो आणि व्हिडीओ सातत्याने शेअर करत असते.

कृष्णा अनेकवेळा तिचे बिकनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.

कृष्णा श्रॉफ आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. तिचे इबन हायमसोबत ब्रेकअपची खूप चर्चा रंगली होती.

कृष्णा तिच्या हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.

कृष्णा नेहमीच ग्लॅमरस बिनधास्त आणि बोल्ड अंदाजात दिसते.

कृष्णा नेहमीच आपले विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवते.

नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे.

जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा कायम पडद्यामागे राहणे पसंत करते.