कतरिना कैफच काय तर तुम्ही तिच्या बहिणीचे 'हे' फोटो पाहून म्हणाल wow!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 11:48 AM2020-03-09T11:48:18+5:302020-03-09T12:37:39+5:30

इसाबेला कैफ

कतरिना कैफची धाकटी बहिण इसाबेला कैफ ही कतरिना पेक्षा जास्त हुशार आणि छान आहे .नजर टाकूयात इसाबेलच्या फोटोंवर..

इसाबेलाने १४ व्या वर्षीच मॉडेलिंग करण्यास सुरू केली.

तिने न्यूयॉर्कच्या ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा कोर्सही घेतला होता.

इसाबेलाने तिच्या करिअरची सुरूवात एका इंग्रजी चित्रपटापासून केली आहे

इसाबेलाने २०१४ मध्ये ‘समम बोनम’चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते.

इसाबेला म्हणाली की कतरिना तिच्यासाठी एक प्रेरणा आहे.

इसाबेल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

सुरज पंचोली सोबत इसाबेल लवकरच ‘टाइम टू डान्स’ या चित्रपटात दिसणार आहे.

इतकेच नव्हे तर इसाबेल 'क्वथा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदर्पण करणार आहे.

क्वथा' या चित्रपटाची शुटिंग मणिपूरमध्ये होणार असून इसाबेल सोबत आयुष शर्मा या चित्रपटात झळकणार आहे.

स्टीव्हन रॉय थॉमस दिग्दर्शित एका छोट्या चित्रपटातही तिने अभिनय केला.