Bipasha Basu पेक्षाही दिसायला सुंदर आहे John Abrahamची पत्नी, लाईमलाइटपासून राहते दूरच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:55 PM2021-12-17T12:55:48+5:302021-12-17T13:06:50+5:30

जॉन अब्राहम (John Abraham) आणि बिपाशा बसू(Bipasha Basu) ​यांच्या अफेअरची इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चा झाली होती. ऑनस्क्रीन आपल्या रोमँटीक केमिस्ट्रीने रसिकांची पसंती मिळवल्यानंतर खऱ्या आयुष्यातही दोघांची केमिस्ट्री जबरदस्त होती. मात्र काही कारणामुळे दोघांचे नाते फार काळ काही टिकू शकले नाही. दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या व्यक्तीसोबत संसार थाटत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.

ॉन पुन्हा कधी इंडस्ट्रीतल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला नाही. त्यापेक्षा त्याने इंडस्ट्रीचा कोणताही संबंध नसलेल्या सर्वसामान्य प्रिया रुंचालसोबत लग्न करत संसार थाटला.

ोघांची पहिली भेट जिममध्ये झाली होती.जिममध्ये एकत्र असताना दोघांची मैत्री घट्ट झाली होती.

विशेष म्हणजे त्यावेळी जॉनचे बिपाशासोबत ब्रेकअपही झाले होते.

हळूहळू जॉनचे प्रियासोबतची मैत्री वाढू लागली, मैत्रीते रुपांतर प्रेमात झाले.

दोघांचे नाते फार काही चर्चेत नसताना जॉनने थेट लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

2014 मध्ये प्रियासोबत लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.

ियाला फार चर्चेत राहायला आवडत नाही. त्यामुळे ती फार जास्त जॉनसोबत मीडियासमोर येत नाही.

िशेष म्हणजे अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकर आहे ती अमेरिकेत राहते त्यामुळे फार काही तिची चर्चाही होत नाही.

प्रिया सौंदर्यांच्याबाबतीत बिपाशा बासूलाच काय तर इतर अभिनेत्रींनाही टक्कर देते.

जॉनने सोशल मीडियावर प्रियासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.

दोघेही अनेकदा एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतात.