बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणाऱ्या ईशा गुप्ताने शेअर केले साडीतील ग्लॅमरस फोटो, अभिनेत्रीवर खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 07:40 PM2022-04-19T19:40:15+5:302022-04-19T19:40:15+5:30

Esha Gupta : ईशा गुप्ताच्या साडीतील ग्लॅमरस फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी बोल्ड फोटोंतून सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

मात्र यावेळी ईशाने साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करून खळबळ माजवली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत ईशाने व्हाइट साडी परिधान केली आहे, ज्यावर फ्लोरल प्रिंट आहे. या साडीवर तिने परिधान केलेल्या डीप नेक ब्लाउजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा गुप्ताने गळ्यात सिल्व्हर रंगाचा नेकपीस आणि कानात ईअररिंग्स घातले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा गुप्ताच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा गुप्ताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. (फोटो: इंस्टाग्राम)