Hotness Alert! दिशाचे पिंक बिकीनीतील हॉट पोज पाहून उडाली फॅन्सची झोप, फोटो झाले तूफान व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 02:55 PM2021-02-17T14:55:07+5:302021-02-17T14:55:07+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पूलच्या शेजारी बसलेली दिसतेय. (Photo Instagram)

दिशा पटानीने गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसते आहे. (Photo Instagram)

दिशा पटानी नेहमी आपल्या ग्लॅमरस फोटोतून चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते. (Photo Instagram)

लवकरच सलमान खान आणि रणदीप हुड्डासोबत 'राधे' सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)

दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९३ ला देहरादूनमध्ये झाला होता. (Photo Instagram)

दिशा पटानीने २०१५ साली तेलगू सिनेमा लोफरमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये दिशाने एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून पदार्पण केले होते. (Photo Instagram)