बाबो..! अनुषा दांडेकरने शेअर केला टॉपलेस फोटो, ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 04:51 PM2021-03-04T16:51:47+5:302021-03-04T16:51:47+5:30

अभिनेत्री अनुषा दांडेकरने सोशल मीडियावर आपल्या फोटोतून खळबळ माजवली आहे.

अनुषा दांडेकरने टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहून तिला ट्रोल करण्यात आले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुषा दांडेकरने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुषा दांडेकरचा जन्म ९ जानेवारी, १९८२ साली खारतूम सुडानमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये अनुषाने चित्रपट मुंबई मुंबई मॅटनीमधून सुरूवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुषा बरेच लोकप्रिय शो एमटीव्ही रॉक ऑन, इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल आणि एमटीव्ही लव्ह स्कूलमध्ये दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर अनुषा खूप एक्टिव्ह आहे आणि ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.(फोटो: इंस्टाग्राम)