Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अनेक वर्षांनी तापसी पन्नू दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार; 'गांधारी' सिनेमाची चर्चा - Marathi News | Taapsee Pannu will be seen doing powerful action in gandhari movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनेक वर्षांनी तापसी पन्नू दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार; 'गांधारी' सिनेमाची चर्चा

तापसी पन्नू तिच्या बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन चित्रपट ‘गांधारी’ सह पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. ‘बेबी’ आणि ‘नाम शबाना’मधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, अभिनेत्री पुन्हा एकदा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन सीक्वेन्समध्ये झळकणार आहे. ...

"त्याचं घर बघितल्यानंतर जाणवलं की...", गौरव मोरेच्या घरी पोहोचल्या सुषमा अंधारे, म्हणाल्या- "गौरव भैय्यू..." - Marathi News | sushma andhare visit maharashtrachi hasyajatra fame actor gaurav more house praised him | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"त्याचं घर बघितल्यानंतर जाणवलं की...", गौरव मोरेच्या घरी पोहोचल्या सुषमा अंधारे, म्हणाल्या- "गौरव भैय्यू..."

"माझी लेक म्हणायची गौरव मामाला भेटायचंय...", फिल्टरपाड्याच्या बच्चनच्या घरी पोहोचल्या सुषमा अंधारे, म्हणाल्या... ...

"प्रेम म्हणजे सर्वकाही नाही...", थलपति विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान त्रिशा कृष्णनची पोस्ट - Marathi News | trisha krishnan cryptic post about love amidst affair rumours with thalapathy vijay | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"प्रेम म्हणजे सर्वकाही नाही...", थलपति विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान त्रिशा कृष्णनची पोस्ट

प्रेमाबद्दल काय म्हणाली त्रिशा कृष्णन? ...

'गे लोकांच्या' सतत येणाऱ्या मेसेजमुळे वैतागला होता 'बिग बॉस मराठी ६'चा 'हा' स्पर्धक; म्हणाला… - Marathi News | Omkar Raut Get Annoyed By Gay Messages Talk About Bigg Boss Marathi 6 Offer Entry Story | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'गे लोकांच्या' सतत येणाऱ्या मेसेजमुळे वैतागला होता 'बिग बॉस मराठी ६'चा 'हा' स्पर्धक; म्हणाला…

'बिग बॉस मराठी ६'च्या स्पर्धकाला मुलांकडून आले "लव्ह यू" असे मेसेज, त्याच्यासोबत नेमकं काय घडलं? ...

लाडक्या भावाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट; प्रेम व्यक्त करत म्हणाला... - Marathi News | Riteish Deshmukh Post For Brother Dhiraj Deshmukh Birthday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लाडक्या भावाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट; प्रेम व्यक्त करत म्हणाला...

धीरज देशमुख यांच्या वाढदिवशी रितेश देशमुखनं दिल्या खास शुभेच्छा, जुना फोटो शेअर करत म्हणाला... ...

श्रेया घोषाल झाली वरळीकर! बाबांसह खरेदी केला आलिशान फ्लॅट; किंमत ऐकून चक्रावून जाल - Marathi News | singer Shreya Ghoshal Bought a luxurious flat with her father at worli 29 cr | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रेया घोषाल झाली वरळीकर! बाबांसह खरेदी केला आलिशान फ्लॅट; किंमत ऐकून चक्रावून जाल

shreya ghoshal buy new home: भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका श्रेया घोषाल सध्या चर्चेत आली आहे. श्रेयाने मुंबईतील वरळी परिसरात एक अत्यंत आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे ...

वयाच्या ४२ व्या वर्षी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होणार आई! खास अंदाजात दिली गुडन्यूज, 'या' मालिकेत केलंय काम  - Marathi News | hindi television actress karishma tanna announces pregnancy with husband varun bangera baby expected in august 2026 post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :वयाच्या ४२ व्या वर्षी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होणार आई! खास अंदाजात दिली गुडन्यूज, 'या' मालिकेत केलंय काम 

आई तू होणार गं! लग्नानंतर  ४ वर्षांनी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार,  पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी  ...

Twins होणार असल्याच्या चर्चांवर अखेर सुरभी ज्योतीने सोडलं मौन, म्हणाली- "मला..." - Marathi News | Surbhi Jyoti clarifies the rumors of having twins shared post said im not having twins | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Twins होणार असल्याच्या चर्चांवर अखेर सुरभी ज्योतीने सोडलं मौन, म्हणाली- "मला..."

सुरभीने शेअर केलेल्या सोनोग्राफीच्या फोटोंवरुन तिला ट्विन्स(जुळी मुलं) होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता सुरभीने मौन सोडत खरं काय ते सांगून टाकलं आहे. ...

स्वप्नांची किल्ली! 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं महागडं घर, चाहत्यांनी केलं अभिनंदन - Marathi News | Bigg Boss OTT 2 Palak Purswani Buys Dream Home With Fiance Rohan Khanna in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :स्वप्नांची किल्ली! 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं महागडं घर, चाहत्यांनी केलं अभिनंदन

अभिनेत्रीने स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असून तिने मुंबईत कोट्यवधी रुपयांचे एक आलिशान घर खरेदी केले आहे. या नवीन घराचे खास फोटो पलकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय एक खास पोस्टही लिहिली आहे. ...