भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर चेहऱ्यांपैकी एक मानली जाणारी व बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गाब्रो ’ ही उपाधि मिळविणाऱ्या मृगनयनी सौंदर्याच्या अभिनेत्री सुचित्रा सेन. आज या अभिनेत्रीचा जन्मदिवस आहे. ...
भ्रम आणि वास्तव यांच्या गुंतागुंतीचा असाच रंगतदार खेळ ‘भुल भुलैय्या’ या नाटकाद्वारे लवकरच मराठी रंगभूमीवर रंगणार आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे ‘भुल भुलैय्या’ मधून रंगभूमीवर नव्या उर्जेसह पुनरागमन करत आहेत. ...
आदित्य धरचं दिग्दर्शन असलेल्या आणि रणवीर सिंग, आर माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'धुरंधर २'ला प्रपोगंडा म्हणण्याबाबत अभिनेता रवी किशनने मत मांडलं आहे. ...
'धुरंधर'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात शिरानीची भूमिकाही चांगलीच गाजली. अभिनेते बिमल ओबेरॉय यांनी ही भूमिका साकारली होती. अक्षय खन्नासोबतच्या काम करण्याच्या अनुभवावर बिमल काय म्हणाले? ...