Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पत्रिकेत मंगळदोष, आईने झाडाशी लावलेलं अभिनेत्रीचं लग्न; आता ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म - Marathi News | actress karishma tanna announced pregnancy she had mangaldosh once married ti the tree | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पत्रिकेत मंगळदोष, आईने झाडाशी लावलेलं अभिनेत्रीचं लग्न; आता ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म

टीव्हीवरुन करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री आज बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. ...

माधुरी दीक्षितची जुडवा, लग्नाआधीच झाली प्रेग्नंट; इंडियन क्रिकेटरसोबत संसार थाटला आणि इंडस्ट्रीमधून गायब झाली अभिनेत्री - Marathi News | madhuri dixit look like actress farheen khan got pregnant before marriage indian cricketer manoj prabhakar | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :माधुरी दीक्षितची जुडवा, लग्नाआधीच झाली प्रेग्नंट; इंडियन क्रिकेटरसोबत संसार थाटला आणि इंडस्ट्रीमधून गायब झाली अभिनेत्री

माधुरीसारखीच हुबेहुब दिसणारी एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये होती. तिला माधुरी दीक्षितची जुडवा बहीण असं म्हटलं जायचं. ...

"अरे मी सांगतोय ना खाली बस, नाहीतर..."; अक्षय कुमारने राजपाल यादवला फटकारलं? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | akshay kumar scold rajpal yadav on the bhooth bangla movie trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"अरे मी सांगतोय ना खाली बस, नाहीतर..."; अक्षय कुमारने राजपाल यादवला फटकारलं? व्हिडीओ व्हायरल

आगामी चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटला अक्षयने प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजपाल यादवसोबत जे वर्तन केलं, त्यामुळे अक्षय चर्चेत आला आहे. 'भूत बंगला'च्या इव्हेंटवेळी काय घडलं? ...

'बिग बॉस मराठी ६'च्या घरातून बाहेर आल्यावर सागर कारंडेची पहिली प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाला? - Marathi News | Sagar Karande First Social Media Post After Bigg Boss Marathi 6 Elimination | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी ६'च्या घरातून बाहेर आल्यावर सागर कारंडेची पहिली प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाला?

'बिग बॉस मराठी ६'मधून एक्झिट घेतल्यानंतर सागर कारंडेनं शेअर केली पोस्ट; म्हणाला... ...

'हेराफेरी'नंतर 25 वर्ष तब्बू-अक्षयने केलं नाही एकत्र काम, खिलाडी कुमारने सांगितलं खरं कारण - Marathi News | akshay-kumar-and-tabu-have-not-worked-together-in-25-years-here-is-the-reason-bhoot-bangla-trailer-launch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' कारणामुळे २५ वर्ष अक्षय-तब्बू करत नव्हते एकत्र काम

Akshay kumar and Tabu: 'भूत बंगला' या सिनेमाच्या निमित्ताने २५ वर्षानंतर अक्षय-तब्बू ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. ...

'रामायण'साठी दारा सिंह ९ तास होते अन्न-पाण्यावाचून; हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने केलेलं जीवाचं रान - Marathi News | tv-dara-singh-who-play-hanuman-in-ramayan-was-would-not-eat-anything-for-nine-hours-and-he-had-special-stool | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'रामायण'साठी अन्न-पाण्यावाचून ९ तास उपाशी राहिले होते दारा सिंह!

Ramayan: रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत अभिनेता दारा सिंह यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. ...

'या' मराठी मालिकेची इस्त्रायलमध्ये क्रेझ, युद्धजन्य परिस्थितीत विरंगुळा मिळाल्यानं कुटुंबाने मानले मालिकेचे आभार - Marathi News | Tharla Tar Mag Serial Craze In Israel Jui Gadkari Emotional Video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'या' मराठी मालिकेची इस्त्रायलमध्ये क्रेझ, युद्धजन्य परिस्थितीत विरंगुळा मिळाल्यानं कुटुंबाने मानले मालिकेचे आभार

अभिनेत्रीनं इस्रायलमधील चाहत्यांचा एक भावूक व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

अनुष्का शर्माने विराट कोहलीसह पाहिला 'धुरंधर २', म्हणाली- "जवळपास ४ तास मी..." - Marathi News | Anushka Sharma watched Dhurandhar 2 with Virat Kohli ranveer singh aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुष्का शर्माने विराट कोहलीसह पाहिला 'धुरंधर २', म्हणाली- "जवळपास ४ तास मी..."

सध्या 'धुरंधर २' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. अशातच अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसह रणवीरचा 'धुरंधर २' पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.  ...

Video: 'त्यांनी इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम केलं पण....'; धर्मेद्र यांचा लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड घेतांना बॉबी देओल भावूक - Marathi News | bobby-deol-got-emotional-while-taking-lifetime-achievement-award-for-late-father-dharmendra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video:धर्मेद्र यांचा लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड घेतांना बॉबी देओल भावूक, म्हणाला...

Bobby deol: बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जावेद अख्तर, रमेश सिप्पी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार बॉबी देओल याने स्वीकारला. ...