Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

काय सांगता! ११ वर्षांनंतर एबीसीडी सिनेमाचा तिसरा भाग येणार; नव्या भागात कोणाची होणार एन्ट्री? - Marathi News | remo dsouza start working on next dance film abcd 3 title under consideration says report | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय सांगता! ११ वर्षांनंतर एबीसीडी सिनेमाचा तिसरा भाग येणार; नव्या भागात कोणाची होणार एन्ट्री?

मोठ्या पडद्यावर डान्सचा तडका!जवळपास ११ वर्षानंतर या  गाजलेल्या सिनेमाचा तिसरा भाग येणार, तरुणाईला लावलेलं वेड ...

'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! रणवीर सिंहच्या सिनेमानं १९ दिवसांमध्ये किती कोटी कमावले? - Marathi News | Dhurandhar: The Revenge Box Office Collection Day 19 Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! रणवीर सिंहच्या सिनेमानं १९ दिवसांमध्ये किती कोटी कमावले?

'धुरंधर २'च्या या अभूतपूर्व यशामुळे इतर चित्रपटांच्या रिलीज डेटवरही परिणाम झाला आहे. ...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; दयाबेनशी होतं खास नातंं - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame actor bhim vakani passed away disha vakani father | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; दयाबेनशी होतं खास नातंं

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याचं निधन झालं आहे. या अभिनेत्याचं खऱ्या आयुष्यात 'दयाबेन' सोबत खास नातं होतं ...

कायदेशीर वाद अन् लेखकानेही सोडला चित्रपट! 'हेरा फेरी ३'ला पुन्हा ब्रेक? 'त्या' चर्चांवर परेश रावल म्हणाले... - Marathi News | bollywood actor paresh rawal reaction on hera pheri 3 delay rumours know about what they exactly says | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कायदेशीर वाद अन् लेखकानेही सोडला चित्रपट! 'हेरा फेरी ३'ला पुन्हा ब्रेक? 'त्या' चर्चांवर परेश रावल म्हणाले...

'हेरा फेरी ३'च्या प्रदर्शनाला लागला ब्रेक? अखेर परेश रावल यांनी सगळं सांगितलंच  ...

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये मिथिला पालकरची भूमिका, कसा मिळाला सिनेमा? म्हणाली... - Marathi News | mithila palkar thanked director priyadarshan for giving opporunity in his film bhooth bangla starring akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये मिथिला पालकरची भूमिका, कसा मिळाला सिनेमा? म्हणाली...

मिथिला पालकरने दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबतचा सेटवरील व्हिडीओ शेअर करत लिहिले ...

"तुमचे पैसे परत घ्या...", बिग बजेट सिनेमा फ्लॉप झाला अन् अक्षयने केलेलं असं काही...; 'त्या' कृतीने भारावलेली एकता कपूर  - Marathi News | ekta Kapoor reveals about akshay kumar returned cheque after the once upon a time in mumbai dobara failure says | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तुमचे पैसे परत घ्या...", बिग बजेट सिनेमा फ्लॉप झाला अन् अक्षयने केलेलं असं काही...; 'त्या' कृतीने भारावलेली एकता कपूर 

सिनेमाचं अपयश जिव्हारी लागलं! निर्मात्यांचं नुकसान पाहून अक्षय कुमारने घेतलेला मोठा निर्णय, एकता कपूरने सांगितला 'तो' किस्सा  ...

लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल - Marathi News | bigg boss marathi 5 fame suraj chavan to become father wife sanjana shared baby shower photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल

सूरजची पत्नी संजनाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रेग्नंट असल्याचं दिसत आहे. ...

लोकप्रिय अभिनेता अडकला विवाहबंधनात, 'इंटिरियर डिझायनर'सोबत नव्या आयुष्याची सुरुवात - Marathi News | Kannada Actor Sumukha Marries Long Time Girlfriend Maitri Uka Private Ceremony Held In Rishikesh | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :लोकप्रिय अभिनेता अडकला विवाहबंधनात, 'इंटिरियर डिझायनर'सोबत नव्या आयुष्याची सुरुवात

सिनेविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत असून, अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. ...

४१ व्या वर्षी मुलाला दत्तक घेणार अभिनेत्री; म्हणाली- "मी जर गर्भधारणा करु शकत नसेल तर..." - Marathi News | Actress aarti singh to adopt child at age of 41 fans praised her | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :४१ व्या वर्षी मुलाला दत्तक घेणार अभिनेत्री; म्हणाली- "मी जर गर्भधारणा करु शकत नसेल तर..."

टीव्ही इंडस्ट्री गाजवणाऱ्या एका अभिनेत्रीने ४१ व्या वर्षी मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांनी अभिनेत्रीच्या निर्णयाचं कौतुक केलंय. ...