Rajpal Yadav Reaction on Viral Video: एका पुरस्कार सोहळ्यात शोच्या निवेदकाने सर्वांसमोर राजपाल यादवने जे कर्ज घेतलं त्याची खिल्ली उडवली आणि मस्करी केली. आता या सर्व प्रकरणावर राजपाल यादवने व्हिडीओ पोस्ट करुन त्याचं मत मांडलंय. काय म्हणाला राजपाल? ...
बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिने ११ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. परंतु पुढे वेश्याव्यवसाय रॅकेटचे तिच्यावर आरोप झाले आणि तिचं आयुष्य उद्धवस्त झालं. ...
"जेव्हा माझी आई जिवंत होती, तेव्हा लोकांना तिच्याप्रती दयाळू भावना नव्हती. तिला घर तोडणारी म्हणून लोक हिणवायचे. याचा तिच्या मनावर खूप परिणाम झाला होता. तिला वाईटही वाटायचं. पण, सोडून गेलेल्या व्यक्तींवर आपण दया दाखवतो", असं जान्हवी म्हणाली. ...
ट्रेलर १९६० च्या दशकातील वेगाने बदलणाऱ्या मुंबईची रंजक कथा दाखवतो. जिथे एक महत्त्वाकांक्षी कापूस व्यापारी अडचणींना सामोरे जात ‘मटका’ नावाचे धाडसी जुगार साम्राज्य उभे करतो आणि श्रीमंतांचा छंद संपूर्ण देशाला वेडं बनवतो. ...