गौरव मोरे ज्या पवईतील फिल्टरपाड्यात लहानाचा मोठा झाला त्याच ठिकाणी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर गौरव मोरेने नवीन घर घेतलंगौरव मोरेसाठी अभिनेत्री छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गौरवचं अभिनंदन केलं ...
तृषाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या पर्सनल लाइफबाबत अपडेट देणाऱ्या काही अफवांवर थेट भाष्य केलं आहे. इंडस्ट्री सोडल्याच्या चर्चांनाही तिने पोस्टमधून उत्तर दिलं आहे. ...
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि साऊथ अभिनेता विजय वर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे एकत्र पापाराझींना पोझ देताना दिसत आहे. ...