Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'धुरंधर'साठी १ कोटी मिळाले? सोशल मीडियावर चर्चा; अभिनेता म्हणाला, "सगळे पैसे संपले..." - Marathi News | dhurandhar fame actor vivek sinha played role of zahoor mistry received 1 crore fees clarifies rumours | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर'साठी १ कोटी मिळाले? सोशल मीडियावर चर्चा; अभिनेता म्हणाला, "सगळे पैसे संपले..."

आर माधवन म्हणजे अजय सन्यालला धमकावणारा हाच तो जहूर मिस्त्री, अभिनेत्याला सिनेमासाठी मिळाले १ कोटी? ...

५० व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्रीला पडली मराठी लूकची भुरळ; नथ अन् साडी परिधान करुन लुटली मैफिल - Marathi News | Bollywood actress chitrangada singh weared Marathi look at the age of 50 | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :५० व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्रीला पडली मराठी लूकची भुरळ; नथ अन् साडी परिधान करुन लुटली मैफिल

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सध्या तिच्या एका वेगळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे. ५० व्या वर्षी अभिनेत्रीने मराठमोळा लूक करुन सर्वांचं लक्ष वेधलंय. ...

२० वर्षांची 'ही' मुलगी बॉलिवूड नायिकांवर पडली भारी! भन्साळींच्या सिनेमात मिळाली मुख्य भूमिका, साकारणार आयकॉनिक रोल - Marathi News | dhurandhar 2 movie fame sara arjun to play madhubala role in sanjay leela bhansali film says report | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :२० वर्षांची 'ही' मुलगी बॉलिवूड नायिकांवर पडली भारी! भन्साळींच्या सिनेमात मिळाली मुख्य भूमिका, साकारणार आयकॉनिक रोल

संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम करायला मिळावं असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. अशातच बॉलिवूडमधील एका नवख्या अभिनेत्रीच्या त्यांच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे. ...

धक्कादायक! अवघ्या ३५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन सृष्टीवर शोककळा - Marathi News | Game of Thrones actor Michael Patrick dies at 35 after prolonged illness | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :धक्कादायक! अवघ्या ३५ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन सृष्टीवर शोककळा

वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतल्याने सर्वांना धक्का बसलाय. अभिनेत्याच्या निधनामागचं कारणही समोर आलंय ...

अडचणी संपेनात! प्रदर्शनापूर्वीच थलपती विजयच्या 'जन नायगन' सिनेमाला मोठा झटका, काय घडलंय? - Marathi News | south superstar thalapathy vijay last movie jana nayagan leaked online complaint failed | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अडचणी संपेनात! प्रदर्शनापूर्वीच थलपती विजयच्या 'जन नायगन' सिनेमाला मोठा झटका, काय घडलंय?

प्रदर्शनापूर्वीच लीक झाला थलपती विजयचा बहुचर्चित ‘जन नायगन’ सिनेमा! अभिनेत्याने दिला कारवाईचा इशारा ...

फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीला ओळखलंत? मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री; आईवडीलही सेलिब्रिटी - Marathi News | do you recognise this actress popular face in marathi film industry named kshitee jog | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीला ओळखलंत? मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री; आईवडीलही सेलिब्रिटी

घरातूनच मिळाला अभिनयाचा वारसा, आज गाजवतेय मराठी फिल्म इंडस्ट्री; आईवडीलच नाही तर आजीही होती प्रसिद्ध अभिनेत्री ...

विकी कौशलच्या 'महावतार'मध्ये दीपिकाच्या जागी मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री? निर्मात्यांचा मोठा निर्णय - Marathi News | Shraddha Kapoor Replaces Deepika Padukone In Vicky Kaushal Mahavatar Movie Cast Update | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विकी कौशलच्या 'महावतार'मध्ये दीपिकाच्या जागी मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री? निर्मात्यांचा मोठा निर्णय

महावतार हा 'मॅडॉक फिल्म्स'चा एक मोठा प्रोजेक्ट असून तो मोठ्या स्केलवर बनवला जात आहे ...

"मासिक पाळी असतानाही मी..."; 'पुष्पा' गर्लचं विधान चर्चेत! नेटकऱ्यांची नाराजी, म्हणतात- "डॉक्टर असूनही..." - Marathi News | pushpa 2 actress Sreeleela faces backlash over 'period is not an excuse' remark | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"मासिक पाळी असतानाही मी..."; 'पुष्पा' गर्लचं विधान चर्चेत! नेटकऱ्यांची नाराजी, म्हणतात- "डॉक्टर असूनही..."

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला सध्या तिच्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चित्रपटाच्या इव्हेंटदरम्यान तिने मासिक पाळीबाबत केलेले भाष्य आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  ...

Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? - Marathi News | mahakumbh Monalisa exposed minor under age marriage controversy Farman Khan trouble Sanoj Mishra | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान जेलमध्ये जाणार?

Monalisa And Farman Khan : मोनालिसा अल्पवयीन असल्याच्या दाव्यांवर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) तपासानंतर नवा ट्विस्ट समोर आला आहे. ती अल्पवयीन असल्याचं तपासात सिद्ध झालं आहे. ...