Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण - Marathi News | Ambedkar Jayanti 2026 Chinmayee Sumit Explains Why She Says Jai Bhim | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण

चिन्मयी नेहमीच तिचे विचार बिनधास्तपणे मांडताना दिसते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर अगदी मुद्देसूद बोलताना दिसते. ...

तमन्ना भाटियासोबत ब्रेकअपनंतर कशी होती अवस्था? पहिल्यांदाच विजय वर्माचा खुलासा, म्हणाला... - Marathi News | vijay varma situation after the breakup with Tamannaah Bhatia | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तमन्ना भाटियासोबत ब्रेकअपनंतर कशी होती अवस्था? पहिल्यांदाच विजय वर्माचा खुलासा, म्हणाला...

तमन्ना आणि विजय या दोघांनीही अधिकृतपणे ब्रेकअपवर कधी जाहीरपणे सांगितलं नसलं तरीही विजय वर्माने ब्रेकअपबद्दल प्रथमच आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. काय म्हणाला विजय? ...

ऑनलाईन ओळख अन् फिल्मी स्टाईलने केलेलं प्रपोज! 'अशी' आहे चिन्मय मांडलेकरची लव्हस्टोरी, स्वत:च सांगितला किस्सा - Marathi News | marathi cinema actor chinmay mandlekar and wife neha joshi shares their love story | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ऑनलाईन ओळख अन् फिल्मी स्टाईलने केलेलं प्रपोज! 'अशी' आहे चिन्मय मांडलेकरची लव्हस्टोरी, स्वत:च सांगितला किस्सा

ऑनलाईन ओळख,पवईत भेटले अन् थेट लग्नाची मागणी, अशी आहे चिन्मय मांडलेकरची लव्हस्टोरी, वाचा किस्सा ...

"माझी बायको वेगळ्या कास्टची आहे, त्यामुळे..."; घरात गणपती बसवल्याने झालेल्या वादावर भाऊ कदम काय म्हणाले? - Marathi News | What did Bhau Kadam say about the controversy over celebrating ganesh chaturthi in home | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"माझी बायको वेगळ्या कास्टची आहे, त्यामुळे..."; घरात गणपती बसवल्याने झालेल्या वादावर भाऊ कदम काय म्हणाले?

२०१७ मध्ये भाऊ कदम यांना एका मोठ्या वादाला तोंड द्यावं लागलं. घरी गणपती बसवल्याने भाऊ कदम यांना बौद्ध समाजाची तीव्र नाराजी पत्करावी लागली. अखेर भाऊंनी याविषयी मौन सोडलंय ...

"तू त्या मुलाशी लग्न कर..." मराठमोळ्या मृणाल ठाकूरला अल्लू अर्जुनच्या वडिलांचा सल्ला; लाजली अभिनेत्री, पाहा Video - Marathi News | Actor Allu Arjun Father Allu Arvind Marriage Advice To Mrunal Thakur Video | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"तू त्या मुलाशी लग्न कर..." मराठमोळ्या मृणाल ठाकूरला अल्लू अर्जुनच्या वडिलांचा सल्ला; पाहा Video

अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी मृणाल ठाकूरचं कौतुक करत तिला लग्नाबद्दल एक खास सल्ला दिला.  ...

डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी यांच्यात काय चर्चा झाली होती? 'आखिरी सवाल'चा टीझर रिलीज, संजय दत्तची प्रमुख भूमिका - Marathi News | Aakhri Sawal Teaser starring sanjay dutt meeting hedgewar and mahatma gandhi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी यांच्यात काय चर्चा झाली होती? 'आखिरी सवाल'चा टीझर रिलीज, संजय दत्तची प्रमुख भूमिका

संजय दत्त यांचा 'आखिरी सवाल' हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे ...

तापसी पन्नूचा 'कोर्टरूम ड्रामा 'अस्सी' आता घरबसल्या पाहता येणार! 'या' दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार - Marathi News | Taapsee Pannu Movie Assi Ott Release Date Zee5 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तापसी पन्नूचा 'कोर्टरूम ड्रामा 'अस्सी' आता घरबसल्या पाहता येणार! 'या' दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार

आता थिएटरनंतर 'अस्सी' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

अनेक महिन्यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये 'या' अभिनेत्याचं दणक्यात कमबॅक; नुकतंच झालंय लग्न - Marathi News | Maharashtrachi hasyajatra actor nimish kulkarni comeback after wedding komal bhaskar | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :अनेक महिन्यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये 'या' अभिनेत्याचं दणक्यात कमबॅक; नुकतंच झालंय लग्न

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील अनेक कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. मधल्या काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून ब्रेक घेतलेला असाच एक अभिनेता पुन्हा हास्यजत्रेत कमबॅक करतोय. ...

समय रैना व रणवीर अलाहाबादिया पुन्हा एकत्र येणार, पोस्टद्वारे दिली माहिती - Marathi News | Samay Raina Ranveer Allahbadia Collab Soon Instagram Story Update | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :समय रैना व रणवीर अलाहाबादिया पुन्हा एकत्र येणार, पोस्टद्वारे दिली माहिती

'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर समय रैना हा रणवीर अलाहाबादियाबरोबर पुन्हा करणार काम; स्वत:च शेअर केली पोस्ट ...