Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

बिग बॉस मराठी ६: तिसऱ्या आठवड्यातच वाईल्ड कार्ड एन्ट्री? सर्व सदस्य चकित; प्रोमो व्हायरल - Marathi News | bigg boss marathi season 6 new promo first wild card entry in the house | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस मराठी ६: तिसऱ्या आठवड्यातच वाईल्ड कार्ड एन्ट्री? सर्व सदस्य चकित; प्रोमो व्हायरल

वाईल्ड कार्ड एन्ट्री की आणखी काही? बिग बॉसच्या घरात कोण येणार? ...

हृतिक रोशनवर कुबड्या घेऊन चालण्याची वेळ का आली? अभिनेत्याने केला मोठा खुलासा, म्हणाला... - Marathi News | Hrithik Roshan to walk with a hunchback The actor made a shocking revelation about his health, said... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हृतिक रोशनवर कुबड्या घेऊन चालण्याची वेळ का आली? अभिनेत्याने केला मोठा खुलासा, म्हणाला...

हृतिकची ही अवस्था पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले असून, आता स्वतः हृतिकने यावर प्रतिक्रिया देत आपल्या आरोग्याबाबत मोठे अपडेट दिले आहे. ...

Video: 'बॉर्डर २' मध्ये शेवटी दिसली अक्षय खन्नाची झलक, थिएटरमध्ये प्रेक्षकांनी केला एकच जल्लोष - Marathi News | Akshaye Khanna glimpse in Border 2 end credit scene video audience cheers in theaters | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: 'बॉर्डर २' मध्ये शेवटी दिसली अक्षय खन्नाची झलक, थिएटरमध्ये प्रेक्षकांनी केला एकच जल्लोष

'बॉर्डर २' चित्रपटाच्या एका खास सीनसाठी अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसला आहे. अक्षय खन्नाला पाहताच चाहत्यांनी थिएटरमध्ये एकच जल्लोष केला आहे. ...

Republic Day 2026: 'बॉर्डर' ते 'उरी', देशभक्तीपर सिनेमांनी आणलं डोळ्यात पाणी, ओटीटीवर उपलब्ध - Marathi News | republic day 2026 watch border uri sheshaah and more movies based on patriotism | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Republic Day 2026: 'बॉर्डर' ते 'उरी', देशभक्तीपर सिनेमांनी आणलं डोळ्यात पाणी, ओटीटीवर उपलब्ध

Republic Day 2026: हिंदी सिनेमाच्या इतिहासात आजवर अनेक देशभक्तीपर सिनेमे आले आहेत. १९९७ साली आलेल्या 'बॉर्डर'चा उल्लेख तर आवर्जुन होतोच. तर आता नुकताच 'बॉर्डर २' रिलीज झाला असून देशभरात धुमाकूळ घालत आहे. ...

मराठमोळा रिल स्टार प्रथमेश कदमचं निधन; माय-लेकाची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत - Marathi News | Marathi reel star Prathamesh Kadam passes away fans shocked | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठमोळा रिल स्टार प्रथमेश कदमचं निधन; माय-लेकाची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत

Prathamesh Kadam Death: मराठमोळा रिल स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाने त्याच्या असंख्य चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. ...

कैसा हराया...! म्हणणाऱ्या AIMIM च्या नगरसेविकेला मराठी अभिनेत्याचा टोला; म्हणाला, 'हरा कर...' - Marathi News | marathi actor abhijit kelkar replies back to aimim corporator sahar shaikh on her kaise haraya remark | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कैसा हराया...! म्हणणाऱ्या AIMIM च्या नगरसेविकेला मराठी अभिनेत्याचा टोला; म्हणाला, 'हरा कर...'

अख्खा हिंदुस्तान हिरवा करुन टाका पण कसं? तर हे असं..., मराठी अभिनेत्याचा व्हिडीओ ...

किती गोड! 'शुभविवाह' फेम अभिनेत्री कुंजिकाने लेकाचं केलं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव - Marathi News | ShubhVivah serial actress Kunjika kalwint has given special name to his baby boy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :किती गोड! 'शुभविवाह' फेम अभिनेत्री कुंजिकाने लेकाचं केलं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव

शुभविवाह मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने लेकाचं बारसं केलं आहे. अभिनेत्रीने मुलाचं नाव खूपच खास ठेवलं आहे ...

"हा सन्मान आधी मिळायला हवा होता..."; धर्मेंद्र यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होताच हेमा मालिनींची खंत - Marathi News | Hema Malini reaction is in the news as soon as Dharmendra was announced as the Padma Vibhushan award | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"हा सन्मान आधी मिळायला हवा होता..."; धर्मेंद्र यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होताच हेमा मालिनींची खंत

धर्मेंद्र यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर हेमा मालिनींनी मनातील खंत व्यक्त केली आहे. काय म्हणाल्या हेमा मालिनी? जाणून घ्या ...

Border 2 in 100 cr club: तीनच दिवसांत 'बॉर्डर २' सिनेमाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री, कमाईचा आकडा वाचून थक्क व्हाल - Marathi News | Border 2 in 100 cr club republic day 2026 sunny deol varun dhawan diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Border 2 in 100 cr club: तीनच दिवसांत 'बॉर्डर २' सिनेमाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री, कमाईचा आकडा वाचून थक्क व्हाल

प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 'बॉर्डर २' चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. ...