Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयावर श्रेया घोषालची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी खूप आतुर आहे..." - Marathi News | shreya ghoshal reacts to arijit singh s decision of retirement from playback singing | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयावर श्रेया घोषालची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी खूप आतुर आहे..."

गायक अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे अनेक चाहते निराश झाले. मात्र श्रेया घोषाल म्हणते... ...

Utkarsh Shinde : "राष्ट्रवादी पुन्हा, आपला दादा लय रुबाबदार..."; उत्कर्ष शिंदेने सांगितली अजित पवारांची 'ती' आठवण - Marathi News | Utkarsh Shinde reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"राष्ट्रवादी पुन्हा, आपला दादा लय रुबाबदार..."; उत्कर्ष शिंदेने सांगितली अजित पवारांची 'ती' आठवण

Utkarsh Shinde And Ajit Pawar : गायक उत्कर्ष शिंदे याने अजित पवार यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. ...

"मरणाआधी थोडा वेळ दे देवा..." अजित पवारांच्या निधानानंतर अभिनेत्रीची पोस्ट, सर्वांचे डोळे पाणवले - Marathi News | Ajit Pawar Death Plane Crash Ashwini Mahangade Shares Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मरणाआधी थोडा वेळ दे देवा..." अजित पवारांच्या निधानानंतर अभिनेत्रीची पोस्ट, सर्वांचे डोळे पाणवले

"असे कसे जातील दादा?" अभिनेत्री अश्विनी महांगडे झाली भावुक ...

काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, ह्यापेक्षा..., अजित पवारांच्या आठवणीत संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट - Marathi News | sankarshan karhade condolence post after dcm ajit pawar demise plane crash in baramati | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, ह्यापेक्षा..., अजित पवारांच्या आठवणीत संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

संकर्षण कऱ्हाडेने अजित पवारांसोबतचा एका कार्यक्रमातला फोटो पोस्ट केला आहे. ...

"माझा देव चोरला आज..."; अजित पवारांच्या निधनामुळे सूरज चव्हाण भावुक; दादांनी बांधून दिलं होतं घर - Marathi News | dcm ajit pawar death emotional post by Suraj Chavan ajit pawar build home for him | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"माझा देव चोरला आज..."; अजित पवारांच्या निधनामुळे सूरज चव्हाण भावुक; दादांनी बांधून दिलं होतं घर

Suraj Chavan Emotional Post: अजित दादांनी ज्याला घर बांधून देण्याचा शब्द दिला. आणि तो पाळला अशा सूरज चव्हाणने दादांसाठी डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट लिहिली आहे. ...

Ajit Pawar Death: अजित पवारांचं निधन, बॉलिवूड हळहळले! शेअर केल्या भावनिक पोस्ट - Marathi News | Ajit Pawar Death Plane Crash Actors Pay Condolence Shares Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Ajit Pawar Death: अजित पवारांचं निधन, बॉलिवूड हळहळले! शेअर केल्या भावनिक पोस्ट

Bollywood Celebs Mourn Ajit Pawar's Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात दु:खद मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनानंतर कलाकारांनी शोक व्यक्त केलाय. ...

Border 2: पाच दिवसांतच 'बॉर्डर २'ची क्रेझ संपली? कमाईत मोठी घट, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर - Marathi News | border 2 sunny deol varun dhawan box office collection day 5 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Border 2: पाच दिवसांतच 'बॉर्डर २'ची क्रेझ संपली? कमाईत मोठी घट, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

प्रदर्शनाच्या दिवशी आणि त्यानंतरही 'बॉर्डर २' चांगली कमाई करत होता. मात्र आता सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.  ...

'दादा' माणूस गेला! अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमेश परब हळहळला, शेअर केली भावनिक पोस्ट - Marathi News | ajit pawar death in plane crash marathi actor prathmesh parab share emotional post  | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'दादा' माणूस गेला! अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमेश परब हळहळला, शेअर केली भावनिक पोस्ट

"आज मन सुन्न आहे, शब्द अपुरे...", उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर प्रथमेश परबची भावुक पोस्ट, म्हणाला... ...

"उरल्या सगळ्या आठवणी…"; अजित पवार यांचा अपघाती मृत्यू, मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | dcm Ajit Pawar's accidental death Marathi artists pay tribute adesh bandekar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"उरल्या सगळ्या आठवणी…"; अजित पवार यांचा अपघाती मृत्यू, मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

अजित पवार यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी कलाकारांनी भावुक पोस्ट लिहून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे ...