Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

गुलाब, लाल साडी अन् बोल्ड अदा! मराठी अभिनेत्रीने केलेलं 'व्हॅलेंटाईन' फोटोशूट चांगलंच चर्चेत - Marathi News | Roses, red saree and bold look Marathi actress jahnavi killekar Valentine photoshoot viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :गुलाब, लाल साडी अन् बोल्ड अदा! मराठी अभिनेत्रीने केलेलं 'व्हॅलेंटाईन' फोटोशूट चांगलंच चर्चेत

आज प्रेमाचा दिवस अर्थात व्हॅलेंटाईन डे. यानिमित्त एका मराठी अभिनेत्रीने केलेलं हॉट आणि बोल्ड फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे ...

O Romeo Box Office: शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो' सिनेमाने पहिल्या दिवशी किती पैसे कमावले? - Marathi News | O Romeo Box Office collection day 1 shahid kapoor tripti dimri nana patekar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :O Romeo Box Office: शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो' सिनेमाने पहिल्या दिवशी किती पैसे कमावले?

गँगस्टर ड्रामा आणि रोमान्सचे मिश्रण असलेल्या ओ रोमियो चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, जाणून घ्या ...

रितेश बोलत असताना रुचिताने तोंड फिरवलं; भाऊ चांगलाच भडकला, म्हणाला- "तुम्हाला जागा नाही..." - Marathi News | While Riteish deshmukh was talking Ruchita jamdar turned her face bigg boss marathi 6 promo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रितेश बोलत असताना रुचिताने तोंड फिरवलं; भाऊ चांगलाच भडकला, म्हणाला- "तुम्हाला जागा नाही..."

या आठवड्यात रुचिताने दीपाली सय्यदला उद्देशून थुंकण्याचा अभिनय केला. त्यामुळे सदस्य चांगलेच चिडलेले दिसले. याच मुद्द्याला धरुन रितेशने आज रुचिताची चांगलीच शाळा घेतली. ...

"माझ्या आयुष्याचा मॅन ऑफ द मॅच" व्हॅलेंटाईन विकमध्ये हार्दिकची गर्लफ्रेंड माहिकाची रोमँटिक पोस्ट - Marathi News | Mahieka Sharma Calls Hardik Pandya 'man Of The Match' Of Her Life In Valentine Shared Photo | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"माझ्या आयुष्याचा मॅन ऑफ द मॅच" व्हॅलेंटाईन विकमध्ये हार्दिकची गर्लफ्रेंड माहिकाची रोमँटिक पोस्ट

व्हॅलेंटाईन विकमध्ये हार्दिक आणि माहिका शर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Kanishka Soni : स्वत:शी लग्न केलेल्या अभिनेत्रीचा स्वत:शीच घटस्फोट; ३००० मुलं नाकारल्यावर हवाय 'मिस्टर राईट' - Marathi News | actress Kanishka Soni divorced herself searching groom rejected 3000 boys reveals conditions | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :स्वत:शी लग्न केलेल्या अभिनेत्रीचा स्वत:शीच घटस्फोट; ३००० मुलं नाकारल्यावर हवाय 'मिस्टर राईट'

Kanishka Soni : २०२२ मध्ये कनिष्काने स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकित केलं. ...

मराठी सिनेमे बघतोस का? तुला मराठीत काम करायला आवडेल का? शाहिद कपूर म्हणाला... - Marathi News | O'romeo Shahid Kapoor On Marathi Movies Debut Learning Marathi Language | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मराठी सिनेमे बघतोस का? तुला मराठीत काम करायला आवडेल का? शाहिद कपूर म्हणाला...

"मराठी सिनेमे सुंदर असतात, पण..." शाहिद कपूरने स्पष्टच सांगितलं; मराठीत काम करण्यासाठी ठेवली 'ही' अट ...

पाकिस्तानात फक्त १६ रुपयांत बघता येतोय 'धुरंधर', बॅन असूनही रणवीर सिंहचा सिनेमा कसे पाहत्यात लोक? - Marathi News | dhurandhar pyrated copy sold in pakistan just for 16rs ranveer singh akshay khanna movie influencer shared video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाकिस्तानात फक्त १६ रुपयांत बघता येतोय 'धुरंधर', बॅन असूनही रणवीर सिंहचा सिनेमा कसे पाहत्यात लोक?

हेरगिरी करून गँगस्टर असलेल्या रहमान डकैतच्या दहशतवादी कारवायांची माहिती भारताला पुरवणाऱ्या गुप्तहेराची कहाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या सिनेमाची क्रेझ पाकिस्तानही आहे. मात्र पाकिस्तानात हा सिनेमा बॅन करण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी पाकिस्तानी ...

रेखासोबत जोडलेलं नाव, ४ लग्न करुनही अभिनेत्याला मिळालं नाही खरं प्रेम; कमी वयातच घेतला जगाचा निरोप - Marathi News | bollywood actor vinod mehra death anniversary know about her filmy journey | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :रेखासोबत जोडलेलं नाव, ४ लग्न करुनही अभिनेत्याला मिळालं नाही खरं प्रेम; कमी वयातच घेतला जगाचा निरोप

२ अफेअर, ४ लग्न करुनही एकटेपणा वाट्याला आला, बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयची हदयस्पर्शी गोष्ट ...

रणवीर सिंगच्या जागी हृतिक रोशन 'डॉन ३'मध्ये झळकणार? अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला... - Marathi News | Will Hrithik Roshan replace Ranveer Singh in Don 3 farhan akhtar excel entertainment | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंगच्या जागी हृतिक रोशन 'डॉन ३'मध्ये झळकणार? अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला...

फरहान अख्तरच्या 'डॉन ३' (Don 3) या बहुप्रतिक्षित चित्रपटात हृतिक रोशनची महत्त्वाची भूमिका असल्याची दाट शक्यता आहे. यावर आता हृतिकने मौन सोडलंय ...