'बिग बॉस मराठी ६'च्या घरात राकेश बापट, करण सोनावणे, सचिन कुमावत, प्रभू शेळके, आयुष संजीव आणि प्राजक्ता शुक्रे. आता या सहा जणांपैकी या आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर जाणार, अशी चर्चा आहे. ...
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. मात्र, अलीकडेच तिला एका अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले, जिथे तिला अश्रू अनावर झाले. ...
गँगस्टर ड्रामा आणि रोमान्सचे मिश्रण असलेल्या ओ रोमियो चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, जाणून घ्या ...
या आठवड्यात रुचिताने दीपाली सय्यदला उद्देशून थुंकण्याचा अभिनय केला. त्यामुळे सदस्य चांगलेच चिडलेले दिसले. याच मुद्द्याला धरुन रितेशने आज रुचिताची चांगलीच शाळा घेतली. ...