Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पाकिस्तानात फक्त १६ रुपयांत बघता येतोय 'धुरंधर', बॅन असूनही रणवीर सिंहचा सिनेमा कसे पाहत्यात लोक? - Marathi News | dhurandhar pyrated copy sold in pakistan just for 16rs ranveer singh akshay khanna movie influencer shared video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाकिस्तानात फक्त १६ रुपयांत बघता येतोय 'धुरंधर', बॅन असूनही रणवीर सिंहचा सिनेमा कसे पाहत्यात लोक?

हेरगिरी करून गँगस्टर असलेल्या रहमान डकैतच्या दहशतवादी कारवायांची माहिती भारताला पुरवणाऱ्या गुप्तहेराची कहाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या सिनेमाची क्रेझ पाकिस्तानही आहे. मात्र पाकिस्तानात हा सिनेमा बॅन करण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी पाकिस्तानी ...

रेखासोबत जोडलेलं नाव, ४ लग्न करुनही अभिनेत्याला मिळालं नाही खरं प्रेम; कमी वयातच घेतला जगाचा निरोप - Marathi News | bollywood actor vinod mehra death anniversary know about her filmy journey | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :रेखासोबत जोडलेलं नाव, ४ लग्न करुनही अभिनेत्याला मिळालं नाही खरं प्रेम; कमी वयातच घेतला जगाचा निरोप

२ अफेअर, ४ लग्न करुनही एकटेपणा वाट्याला आला, बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयची हदयस्पर्शी गोष्ट ...

रणवीर सिंगच्या जागी हृतिक रोशन 'डॉन ३'मध्ये झळकणार? अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला... - Marathi News | Will Hrithik Roshan replace Ranveer Singh in Don 3 farhan akhtar excel entertainment | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंगच्या जागी हृतिक रोशन 'डॉन ३'मध्ये झळकणार? अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला...

फरहान अख्तरच्या 'डॉन ३' (Don 3) या बहुप्रतिक्षित चित्रपटात हृतिक रोशनची महत्त्वाची भूमिका असल्याची दाट शक्यता आहे. यावर आता हृतिकने मौन सोडलंय ...

शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' रिलीज होत असतानाच पत्नीने लिहिलेली पोस्ट चर्चेत, म्हणाली... - Marathi News | bollywood actor shahid kapoor wife mira rajpt share emotional note on the release of o romeo movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' रिलीज होत असतानाच पत्नीने लिहिलेली पोस्ट चर्चेत, म्हणाली...

"शानदार कहना भी कम है…",शाहिद कपूरच्या ओ रोमियोबद्दल पत्नीने लिहिलेली पोस्ट चर्चेत,म्हणाली... ...

‘सूबेदार'चं टीम इंडियासाठी खास ‘लल्ला अँथम' गाणं, अनिल कपूरसोबत झळकला क्रिकेटर हरभजन सिंह - Marathi News | anil kapoor subedar team special song lalla anthem for team india cricketer harbhajan singh | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :‘सूबेदार'चं टीम इंडियासाठी खास ‘लल्ला अँथम' गाणं, अनिल कपूरसोबत झळकला क्रिकेटर हरभजन सिंह

संपूर्ण देश टीम इंडियाला पाठिंबा देत असताना प्राइम व्हिडिओने ‘द लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’च्या माध्यमातून उत्साह आणखी वाढवला आहे.  ...

शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो'मध्ये भाव खाऊन गेला मराठमोळा गायक, डॅशिंग इनस्पेक्टरची साकारली भूमिका, होतंय कौतुक - Marathi News | marathi singer rahul deshpande play important role in shahid kapoor o romeo movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो'मध्ये भाव खाऊन गेला मराठमोळा गायक, डॅशिंग इनस्पेक्टरची साकारली भूमिका, होतंय कौतुक

शाहिदच्या 'ओ रोमियो'ची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. पण, शाहिदच्या या सिनेमात एक मराठमोळा गायक मात्र भाव खाऊन गेला आहे.  ...

बजेट ५० कोटी, पण कमाई फक्त १ लाख! सिनेमाच्या अपयशावर अभिनेत्री स्पष्टच म्हणाली... - Marathi News | the lady killer actress bhumi pednekar talk about disaster flop of movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बजेट ५० कोटी, पण कमाई फक्त १ लाख! सिनेमाच्या अपयशावर अभिनेत्री स्पष्टच म्हणाली...

एक असा सिनेमा जो मोठ्या बजेटमध्ये बनवला गेला. परंतु सिनेमाने अवघ्या काही लाखांची कमाई केली. आता तीन वर्षांनी अभिनेत्रीने मनातील खंत व्यक्त केली ...

लग्नानंतर मराठमोळ्या गायिकेच्या घरी संपन्न झाली सत्यनारायणाची पूजा; शेअर केले फोटो - Marathi News | Marathi Singer Shubhangi Kedar Pranit Wanve Satyanarayan Pooja Photos Wedding | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लग्नानंतर मराठमोळ्या गायिकेच्या घरी संपन्न झाली सत्यनारायणाची पूजा; शेअर केले फोटो

इन्स्टाग्रामवर  सत्यनारायण पूजेचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

अभिनेत्री नम्रता गायकवाड प्रेमात? 'त्याच्या'सोबतचा फोटो व्हायरल; 'काहीतरी वेगळे' येणार! - Marathi News | actress namrata gaikwad and actor tushar kawale new song kahitari vegle coming on valentines day | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री नम्रता गायकवाड प्रेमात? 'त्याच्या'सोबतचा फोटो व्हायरल; 'काहीतरी वेगळे' येणार!

नम्रता गायकवाडसोबतचा 'तो' कोण? ...