Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

All Time Best Holi Songs: यंदाच्या होळीत वाजवा सिनेमातली 'ही' खास गाणी; लिस्ट आताच सेव्ह करुन ठेवा - Marathi News | All Time Best Holi Songs holi khele raghuveera holi de din dil khil jaate hai ala holicha san lay bhaari | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :All Time Best Holi Songs: यंदाच्या होळीत वाजवा सिनेमातली 'ही' खास गाणी; लिस्ट आताच सेव्ह करुन ठेवा

होळी आणि रंगपंचमीची सध्या धामधुम आहे. यंदाच्या होळीत ही खास गाणी वाजवून धुळवडीचा आनंद आणखी द्विगुणित करा ...

प्रतीक्षा संपली! TVF च्या 'Aspirants' सीझन ३ ची घोषणा; 'या' दिवशी रिलीज होणार सीरिज - Marathi News | The wait is over TVF's 'Aspirants' Season 3 announced know release date of the series | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :प्रतीक्षा संपली! TVF च्या 'Aspirants' सीझन ३ ची घोषणा; 'या' दिवशी रिलीज होणार सीरिज

तुम्हीही आहात का टीव्हीएफ ओरिजनल सीरिजचे चाहते? ...

'बिग बॉस मराठी'त वाईल्ड कार्ड एन्ट्री घेण्यापूर्वी संकेत पाठक म्हणाला, "कितीही प्लॅनिंग केलं तरी..." - Marathi News | marathi actor sanket pathak wild card entry in bigg boss marathi season 6 talks about his plan | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी'त वाईल्ड कार्ड एन्ट्री घेण्यापूर्वी संकेत पाठक म्हणाला, "कितीही प्लॅनिंग केलं तरी..."

बिग बॉसची ऑफर आताच आली का की हे आधीच ठरलं होतं?, संकेत पाठक म्हणाला ...

ना शेवट अन् ना अंतिम प्रोमो! ३ वर्षानंतर 'या' लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप, प्रेक्षकांना बसला धक्का - Marathi News | yashoman apte and madhura deshpande starrer shubhvivah serial off air last episode telecast on 1st march | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ना शेवट अन् ना अंतिम प्रोमो! ३ वर्षानंतर 'या' लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप, प्रेक्षकांना बसला धक्का

३ वर्ष अन् १००० एपिसोड; 'या' लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, प्रेक्षक नाराज ...

अक्षय खन्ना नव्हे तर 'तुंबाड २' मध्ये झळकणार 'हा' अभिनेता; निर्माता सोहम शाहने शेअर केला फोटो - Marathi News | Not Akshaye Khanna actor nawazuddin siddique will be seen in tumbbad 2 Producer Soham Shah shared update | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय खन्ना नव्हे तर 'तुंबाड २' मध्ये झळकणार 'हा' अभिनेता; निर्माता सोहम शाहने शेअर केला फोटो

२०१८ साली आलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या 'तुंबाड' सिनेमाच्या सीक्वलची निर्मिती पुन्हा एकदा सोहम शाह करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'तुंबाड २' मध्ये प्रमुख भूमिकेत अक्षय खन्ना झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु आता स्वतः सोहमने याविषयीची मोठी अपडेट ...

खोट्या व्हिसावर भारतात राहिली, बॉलिवूड अभिनेत्यासोबत संसार थाटला; इराणी अभिनेत्रीचा असा झाला भांडाफोड - Marathi News | iranian actress negar khan who married with sahil khan live india deu to fake documents and vissa | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :खोट्या व्हिसावर भारतात राहिली, बॉलिवूड अभिनेत्यासोबत संसार थाटला; इराणी अभिनेत्रीचा असा झाला भांडाफोड

अमेरिका-इराण-इस्रायल या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटल्याचं दिसत आहे. भारतातही याचे परिणाम जाणवत आहेत. या दरम्यानच एका अभिनेत्रीची चर्चा होत आहे जी मुळची इराणची होती. ...

पिळगांवकरांची धम्माल! 'या' देशात एन्जॉय करतायेत सुट्ट्या; श्रियाने शेअर केले फॅमिली ट्रिपचे सुंदर - Marathi News | Sachin Supriya Shriya pilgaonkar holidays in Vietnam Trip Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :पिळगांवकरांची धम्माल! 'या' देशात एन्जॉय करतायेत सुट्ट्या; श्रियाने शेअर केले फॅमिली ट्रिपचे सुंदर

पिळगांवकर फॅमिली पोहोचली 'या' सुंदर देशात; श्रियाने शेअर केले ट्रिपचे फोटो ...

Erica Fernandes : "स्फोटाचे आवाज भयानक, धडकी भरवणारा अनुभव..."; अभिनेत्रीने सांगितली दुबईतील सत्य परिस्थिती - Marathi News | Erica Fernandes who left india reveals horrible situation in dubai difficult time iran isreal war | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"स्फोटाचे आवाज भयानक, धडकी भरवणारा अनुभव..."; अभिनेत्रीने सांगितली दुबईतील सत्य परिस्थिती

Erica Fernandes : सध्या दुबईतील परिस्थिती बिकट झाली असून एरिकाने तिथल्या सद्यस्थितीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. ...

इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान दुबईत कुटुंबासोबत अडकला आर.माधवन? स्वतःच शेअर केले अपडेट - Marathi News | R. Madhavan stuck in Dubai with family during Iran-Israel war actor shared update | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान दुबईत कुटुंबासोबत अडकला आर.माधवन? स्वतःच शेअर केले अपडेट

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आखाती देशांमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आर. माधवन आपल्या कुटुंबासह दुबईत अडकल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. ...