Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

हैदराबादमध्ये झाले विजय-रश्मिकाचं शाही रिसेप्शन! साऊथ ते बॉलिवूड स्टार्स अन् राजकारण्यांची मांदियाळी - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Reception Inside Photos Guest South And Bollywood Stars Politicians | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :हैदराबादमध्ये झाले विजय-रश्मिकाचं शाही रिसेप्शन! साऊथ ते बॉलिवूड स्टार्स अन् राजकारण्यांची मांदियाळी

हैदराबादच्या 'ताज कृष्णा' हॉटेलमध्ये हे भव्य रिसेप्शन झालं. या नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी साऊथ ते बॉलिवूड स्टार्सपासून राजकारण्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. ...

"तुमचा मुलगा असल्याचा अभिमान…", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला पितृशोक, वडिलांच्या आठवणीत लिहिली भावुक पोस्ट - Marathi News | tv actor karanvir bohra father veteran producer mahendra bohra passes away shares emotional post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुमचा मुलगा असल्याचा अभिमान…", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला पितृशोक, वडिलांच्या आठवणीत लिहिली भावुक पोस्ट

शेवटी लेकाचं काळीज! वडिलांच्या निधनानंतर पूर्णपणे खचलाय अभिनेता, लिहिली डोळे पाणावणारी पोस्ट ...

सलीम खान रुग्णालयात, सलमान खानने 'बॅटल ऑफ गलवान'चं शूटिंग लोकेशनच बदललं - Marathi News | salim khan admitted in the hospital salman khan changed shoot location of upcoming movie battle of galwan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलीम खान रुग्णालयात, सलमान खानने 'बॅटल ऑफ गलवान'चं शूटिंग लोकेशनच बदललं

सलीम खान यांच्यावर काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

Video: कॅमेरासमोरच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला झाल्या कोरड्या उलट्या, प्रेग्नंट असल्याच्या चर्चा; काही महिन्यांपूर्वीच झालंय लग्न - Marathi News | avika gor vomating in front of camera video goes viral is she pregnant | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: कॅमेरासमोरच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला झाल्या कोरड्या उलट्या, प्रेग्नंट असल्याच्या चर्चा; काही महिन्यांपूर्वीच झालंय लग्न

व्हिडीओत पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना अभिनेत्रीची तब्येत अचानक बिघडल्याचं दिसत आहे. त्यानंतर तिला उलट्याही होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमुळे अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

लग्नाच्या धामधुमीनंतर विजय-रश्मिका काय करणार? रिसेप्शनमध्ये विजय देवरकोंडा खुलासा करत म्हणाला, "आम्हाला फक्त आता..." - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Devarakonda Wedding Reception Hyderabad Taj Krishna Newly Wed Couple Going Underground Plan | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :लग्नाच्या धामधुमीनंतर विजय-रश्मिका काय करणार? रिसेप्शनमध्ये विजय देवरकोंडा खुलासा करत म्हणाला, "आम्हाला फक्त आता..."

हैदराबादमध्ये झालं 'विरोश'चं शाही रिसेप्शन! धोतर-कुर्त्यात पोहोचला विजय, तर साडीतल्या रश्मिकाने जिंकलं हृदय ...

हात जोडले, खाली वाकले अन्...; रश्मिका-विजयच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं, वेडिंग रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | rashmika mandanna vijay deverakonda wedding reception | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :हात जोडले, खाली वाकले अन्...; रश्मिका-विजयच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं, वेडिंग रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल

हैदराबादमध्ये रश्मिका-विजयचं वेडिंग रिसेप्शन पार पडलं. या वेडिंग रिसेप्शनमध्ये रश्मिका-विजयच्या एका कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली.  ...

'मराठी बाणा'फेम अशोक हांडे यांना कार्यालयात घुसून मारहाण, आरोपी ताब्यात; नक्की काय घडलं? - Marathi News | marathi bana fame ashok hande was beaten over parking issue mahim police arrest accused | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मराठी बाणा'फेम अशोक हांडे यांना कार्यालयात घुसून मारहाण, आरोपी ताब्यात; नक्की काय घडलं?

मारहाणीत अशोक हांडे जखमी झाले आहेत. ...

फुलांची उधळण, सुंदर उखाणा अन् तनुजची साथ! लग्नानंतर गोवलकरांच्या घरी 'असा' झाला अपूर्वाचा गृहप्रवेश, व्हिडीओ बघाच - Marathi News | tanuj govalkar family warm welcome apurva nemlekar first time after marriage video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :फुलांची उधळण, सुंदर उखाणा अन् तनुजची साथ! लग्नानंतर गोवलकरांच्या घरी 'असा' झाला अपूर्वाचा गृहप्रवेश, व्हिडीओ बघाच

लग्नानंतर गोवलकरांच्या घरी अपूर्वाचं 'असं' झालं स्वागत, उखाण्याने जिंकली सासरच्या मंडळीची मनं, म्हणाली-"अंगणात आहे तुळस..." ...

सगळ्यांसमोर प्रितीने मारलेली किंग खानच्या थोबाडात, 'कभी अलविदा..'च्या सेटवर घडलेला किस्सा - Marathi News | preity-zinta-slapped-shah-rukh-khan-during-movie-kabhi-alvida-naa-kehna-shooting-for-this-reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रितीने झिंटाने सळ्यांसमोरलगावलेली किंग खानच्या कानशिलात, सेटवर घडलेला किस्सा

Preity zinta: शाहरुखचा कलाविश्वात दरारा पाहायला मिळतो. मात्र, या सुपरस्टारला चक्क प्रिती झिंटाने सर्वांसमोर कानशिलात लगावली होती. ...