Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

युद्धामुळे परदेशात अडकलेली मराठी अभिनेत्री, एकनाथ शिंदेंना एक कॉल अन् दुसऱ्याच दिवशी भारतात परतली - Marathi News | Marathi actress smita gondkar stranded abroad due to iran israel war return to india due to eknath shinde | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :युद्धामुळे परदेशात अडकलेली मराठी अभिनेत्री, एकनाथ शिंदेंना एक कॉल अन् दुसऱ्याच दिवशी भारतात परतली

स्मिता तिच्या कुटुंबियांसोबत परदेशात होती. युद्धामुळे तिला भारतात परत येण्यास अडचणी येत होत्या. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मदतीमुळे ती सुखरुप भारतात परतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबत माहिती दिली आहे.  ...

पनवेलची मुलगी जागतिक स्तरावर चमकली! डॉक्टरी सोडून बनली मॉडेल, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना लग्न केलं अन्... - Marathi News | india first mrs world aditi govitrikar know about her modelling and acting journey | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पनवेलची मुलगी जागतिक स्तरावर चमकली! डॉक्टरी सोडून बनली मॉडेल, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना लग्न केलं अन्...

भारताची पहिली मिसेस वर्ल्ड! सौंदर्य स्पर्धेतून येऊन बॉलिवूडमध्येही कमावलं नाव, ४९ व्या वर्षीही दिसते तितकीच सुंदर ...

पोपटासारखं नाक म्हणत हिणवलं पण 'तो' हरला नाही! अभिनयाच्या प्रेमापोटी वेटरचं केलं काम, व्हिलन साकारून ठरतोय नायकांना वरचढ - Marathi News | south cinema actor nassar struggle story he joined air force then destiny brought him to film industry | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :पोपटासारखं नाक म्हणत हिणवलं पण 'तो' हरला नाही! अभिनयाच्या प्रेमापोटी वेटरचं केलं काम, व्हिलन साकारून ठरतोय नायकांना वरचढ

दुबईचा गोल्डन व्हिसा असणारा पहिला दाक्षिणात्य कलावंत! अभिनयासाठी हवाई दलाच्या नोकरीवर सोडलं पाणी, बॉलिवूडसह साऊथमध्ये त्याला डिमांड  ...

राकेशने प्रेम नाकारताच राखीनं रडत-रडत स्विमिंग पूलमध्ये घेतली उडी, बिग बॉसच्या घरात मोठा ड्रामा! - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant Jumps In Pool Heartbreak After Raqesh Bapat Refuses Her Love | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :राकेशने प्रेम नाकारताच राखीनं रडत-रडत स्विमिंग पूलमध्ये घेतली उडी, बिग बॉसच्या घरात ड्रामा!

राखी आणि राकेशच्या गोड नात्याला लागलं ग्रहण? ...

दुबईत अडकलेल्या लोकांसाठी धावून आला बॉलिवूड अभिनेता, म्हणाला- "मी तुमची फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था करेन..." - Marathi News | iran israel war bollywood actor sonu sood to help people who stuck in dubai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दुबईत अडकलेल्या लोकांसाठी धावून आला बॉलिवूड अभिनेता, म्हणाला- "मी तुमची फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था करेन..."

युद्धाचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाल्याने काही नागरिक दुबईतच अडकून पडले आहेत. त्या नागरिकांसाठी बॉलिवूडचा अभिनेता धावून आला आहे.  ...

अनिल कपूरच्या धाकट्या लेकीला पाहिलंय का? अभिनयापासून दूर, तरीही कमावतेय कोट्यावधींची संपत्ती - Marathi News | Anil Kapoor's younger daughter rhea kapoor Away from acting, she still earns crores of wealth | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अनिल कपूरच्या धाकट्या लेकीला पाहिलंय का? अभिनयापासून दूर, तरीही कमावतेय कोट्यावधींची संपत्ती

अनिल कपूर बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता. अनिल कपूरची लेक सोनम कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आपल्याला माहितच आहे. पण अनिल कपूरची धाकटी लेक लाईमलाईटपासून दूर असली तरीही आर्थिकदृष्ट्या यशस्वी आहे. ...

हैदराबादमध्ये झाले विजय-रश्मिकाचं शाही रिसेप्शन! साऊथ ते बॉलिवूड स्टार्स अन् राजकारण्यांची मांदियाळी - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Reception Inside Photos Guest South And Bollywood Stars Politicians | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :हैदराबादमध्ये झाले विजय-रश्मिकाचं शाही रिसेप्शन! साऊथ ते बॉलिवूड स्टार्स अन् राजकारण्यांची मांदियाळी

हैदराबादच्या 'ताज कृष्णा' हॉटेलमध्ये हे भव्य रिसेप्शन झालं. या नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी साऊथ ते बॉलिवूड स्टार्सपासून राजकारण्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. ...

"तुमचा मुलगा असल्याचा अभिमान…", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला पितृशोक, वडिलांच्या आठवणीत लिहिली भावुक पोस्ट - Marathi News | tv actor karanvir bohra father veteran producer mahendra bohra passes away shares emotional post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुमचा मुलगा असल्याचा अभिमान…", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला पितृशोक, वडिलांच्या आठवणीत लिहिली भावुक पोस्ट

शेवटी लेकाचं काळीज! वडिलांच्या निधनानंतर पूर्णपणे खचलाय अभिनेता, लिहिली डोळे पाणावणारी पोस्ट ...

सलीम खान रुग्णालयात, सलमान खानने 'बॅटल ऑफ गलवान'चं शूटिंग लोकेशनच बदललं - Marathi News | salim khan admitted in the hospital salman khan changed shoot location of upcoming movie battle of galwan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलीम खान रुग्णालयात, सलमान खानने 'बॅटल ऑफ गलवान'चं शूटिंग लोकेशनच बदललं

सलीम खान यांच्यावर काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...