Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

LMOTY 2026: 'अश्विनी ये ना...', पुरस्कार सोहळ्यात गायक शानच्या सुरांनी सर्वच झाले मंत्रमुग्ध, होतंय कौतुक - Marathi News | lokmat maharashtrian of the year 2026 singer shaan sing ashwini ye na marathi song watch video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :LMOTY 2026: 'अश्विनी ये ना...', पुरस्कार सोहळ्यात गायक शानच्या सुरांनी सर्वच झाले मंत्रमुग्ध, होतंय कौतुक

'शान'दार! 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कार सोहळात शानने गायलं अशोक सराफांचं गाजलेलं गाणं, होतंय कौतुक  ...

Video: आमिर खान आणि विकी कौशलने वाकून केला अशोक सराफ यांना नमस्कार; सोहळ्यातील 'तो' खास क्षण - Marathi News | Aamir Khan Vicky Kaushal Bowed And Greeted Ashok Saraf At Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2026 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: आमिर खान आणि विकी कौशलने वाकून केला अशोक सराफ यांना नमस्कार; सोहळ्यातील 'तो' खास क्षण

अशोक सराफ यांना बॉलिवूडचे धुरंधर आमिर खान आणि विकी कौशल यांनी वाकून नमस्कार केल्याचं पाहायला मिळालं. ...

विकी कौशल ठरला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - अभिनेता', म्हणाला "महाराष्ट्राच्या लोकांचा हा आशिर्वाद" - Marathi News | Vicky Kaushal Awarded lokmat Maharashtrian Of The Year 2026 - Best Actor Chhava Movie Sambhaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विकी कौशल ठरला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - अभिनेता', म्हणाला "महाराष्ट्राच्या लोकांचा हा आशिर्वाद"

पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर आल्यावर विकीने उपस्थितांची मने जिंकली. ...

LMOTY 2026: अशोक सराफांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - जीवनगौरव' पुरस्कार प्रदान, म्हणाले "हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही" - Marathi News | Lmoty 2026 Ashok Saraf Awarded Lokmat Maharashtrian Of The Year Lifetime Achievement Award | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :LMOTY 2026: अशोक सराफांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६ - जीवनगौरव' पुरस्कार प्रदान, म्हणाले "हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही"

अभिनय सम्राट अशोक सराफ यांना अभिनय क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर - जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

तलाक...तलाक...तलाक! युट्यूबरने पॉडकास्टमध्येच पत्नीसोबतचं नातं तोडलं, प्रेग्नंसीमध्ये दिलेला धोका - Marathi News | pakistani youtuber rajab butt announces divorce during podcast | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तलाक...तलाक...तलाक! युट्यूबरने पॉडकास्टमध्येच पत्नीसोबतचं नातं तोडलं, प्रेग्नंसीमध्ये दिलेला धोका

भर पॉडकास्टमध्ये त्याने पत्नीला घटस्फोट देण्याची घोषणा केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ...

"तन्वी सिगारेट ओढून भांडायला यायची...", सोज्वळ तन्वीचा रुचिताकडून भांडाफोड, 'बिग बॉस'च्या घराबाहेर येताच धक्कादायक खुलासा - Marathi News | bigg boss marathi 6 ruchita jamdar revealed tanvi kolte smoke and fight with me | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तन्वी सिगारेट ओढून भांडायला यायची...", सोज्वळ तन्वीचा रुचिताकडून भांडाफोड, 'बिग बॉस'च्या घराबाहेर येताच धक्कादायक खुलासा

तन्वी टोळीतून बाहेर पडल्यानंतर रुचितासोबत तिचं अनेकदा भांडण झालं. अनेकदा तन्वीबद्दल बोलताना रुचिताची जीभ घसरली. त्यावरुन तिला भाऊच्या धक्क्यावरही सुनावण्यात आलं होतं. मात्र आता घराबाहेर येताच रुचिताने तन्वीच्या सोज्वळपणाचा बुरखा फाडला आहे.  ...

रणदीप हुड्डा झाला बाबा, वडिलांच्या वाढदिवशीच बाळाचा जन्म झाल्याने अभिनेत्याची भावुक पोस्ट - Marathi News | Randeep Hooda Lin Laishram Become Parents To A Baby Girl Drop First Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :रणदीप हुड्डा झाला बाबा, वडिलांच्या वाढदिवशीच बाळाचा जन्म झाल्याने अभिनेत्याची भावुक पोस्ट

रणदीप हुड्डानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन गूड न्यूज दिली आहे. ...

संकेत पाठकने लग्न झाल्याचं लपवलं! 'बिग बॉस'च्या घरात घमासान, राखी म्हणाली- "तू चीटर आहेस, लग्न झालं तरी मुली पटवतोस..." - Marathi News | bigg boss marathi 6 sanket pathak and rakhi sawant video actor hide truth that he is married | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :संकेत पाठकने लग्न झाल्याचं लपवलं! 'बिग बॉस'च्या घरात घमासान, राखी म्हणाली- "तू चीटर आहेस, लग्न झालं तरी मुली पटवतोस..."

बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत आणि संकेतमध्ये जोरदार भांडण होत असल्याचं दिसत आहे. ...

"लवकर या आणि रात्री...", प्रसिद्ध अभिनेत्री ३७ व्या वर्षी करतेय लग्न, निमंत्रण पत्रिका चर्चेत - Marathi News | actress kritika kamra and gaurav kapur wedding after party invite like dates and venue revealed | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"लवकर या आणि रात्री...", प्रसिद्ध अभिनेत्री ३७ व्या वर्षी करतेय लग्न, निमंत्रण पत्रिका चर्चेत

सध्या मनोरंजन विश्वात एका अभिनेत्रीच्या लग्नाची चांगलीच चर्चा आहे. ही ३७ वर्षीय अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेता आणि समालोचकासोबत लग्न करणार आहे. ...