Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

लग्नाच्या १० वर्षांनी आई होणार असल्याने आनंदाला उधाण! ४१ वर्षीय अभिनेत्रीच्या Pregnancy फोटोशूटची चर्चा - Marathi News | actress divyanka tripathi vivek dahiya pregnancy photoshoot After 10 years of marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :लग्नाच्या १० वर्षांनी आई होणार असल्याने आनंदाला उधाण! ४१ वर्षीय अभिनेत्रीच्या Pregnancy फोटोशूटची चर्चा

टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री वयाच्या ४१ व्या वर्षी आई होणार आहे. अभिनेत्रीने केलेलं प्रेग्नंसी फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेत आहे ...

'बॉर्डर २' आता घरबसल्या पाहता येणार; उद्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज - Marathi News | Border 2 Netflix Release Date March 20 2026 Streaming | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बॉर्डर २' आता घरबसल्या पाहता येणार; उद्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

२३ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर २' ने प्रेक्षकांना २९ वर्षांपूर्वीच्या 'बॉर्डर'च्या आठवणी ताज्या करून दिल्या. ...

"'धुरंधर २'च्या रिलीजआधी पहाटे अडीच वाजता आदित्यने..."; मुकेश छाब्राचा मोठा खुलासा, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | casting director Mukesh Chhabra big revelation about dhurandhar 2 director aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"'धुरंधर २'च्या रिलीजआधी पहाटे अडीच वाजता आदित्यने..."; मुकेश छाब्राचा मोठा खुलासा, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या

'धुरंधर २'चे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक थक्क करणारा किस्सा शेअर केला आहे. जो वाचून तुम्हीही थक्क व्हाल ...

Dreamy Proposal! मराठी गायिकेला बॉयफ्रेंडने केलं प्रपोज; थेट केनियात जाऊन घातली लग्नाची मागणी - Marathi News | marathi singer sharayu date dreamy proposal from boyfriend at kenya masai mara | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Dreamy Proposal! मराठी गायिकेला बॉयफ्रेंडने केलं प्रपोज; थेट केनियात जाऊन घातली लग्नाची मागणी

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध गायिका लवकरच लग्न करणार आहे. या गायिकेला बॉयफ्रेंडने अत्यंत खास अंदाजात प्रपोज केलं आहे. ...

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या घराच्या चाव्या आल्या हाती, मराठी अभिनेता म्हणाला "तिसरं घर..." - Marathi News | Anshuman Vichare New House Gudi Padwa Third Home Pallavi Vichare Post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या घराच्या चाव्या आल्या हाती, मराठी अभिनेता म्हणाला "तिसरं घर..."

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी अभिनेत्यानं घेतलं तिसरं नवीन घर, पोस्ट शेअर करीत व्यक्त केला आनंद ...

गुढीपाडव्यानिमित्त मराठी अभिनेत्रींच्या सौंदर्याचा पारंपरिक साज; फोटोंवर चाहत्यांनी दर्शवलं प्रेम - Marathi News | Gudi Padwa 2026 sonalee kulkarni aishwarya narkar sayali sajneev celebrate traditional photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :गुढीपाडव्यानिमित्त मराठी अभिनेत्रींच्या सौंदर्याचा पारंपरिक साज; फोटोंवर चाहत्यांनी दर्शवलं प्रेम

गुढीपाडव्यानिमित्त मराठी अभिनेत्रींनी केलेलं फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे. अभिनेत्रींनी संस्कृती आणि परंपरा जपलेली दिसतेय ...

सलमान-इमरान नाही तर 'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये दाऊद इब्राहिम बनला 'हा' अभिनेता, नाव ऐकून चकित व्हाल! - Marathi News | Dhurandhar 2 Bade Sahab Dawood Ibrahim Danish Iqbal Cast Reveal | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान-इमरान नाही तर 'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये दाऊद इब्राहिम बनला 'हा' अभिनेता, नाव ऐकून चकित व्हाल

'धुरंधर'मध्ये 'बडे साहब' या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. अखेर 'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये त्या अभिनेत्यावरुन पडदा हटला आहे. ...

सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचा नव्या घरात प्रवेश; गुढीपाडव्याच्या दिवशी स्वप्नपूर्तीचा आनंद - Marathi News | Siddharth Chandekar Mitali Mayekar enter new house on the occasion of Gudi Padwa 2026 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचा नव्या घरात प्रवेश; गुढीपाडव्याच्या दिवशी स्वप्नपूर्तीचा आनंद

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांच्या आयुष्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आनंदाचा क्षण साजरा झाला आहे. सिद्धार्थ-मितालीने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवीन घरात प्रवेश केला आहे. ...

Dhurandhar 2 Box Office: 'धुरंधर २'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Dhurandhar 2 box office collection day 1 ranveer singh aditya dhar arjun rampal sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Dhurandhar 2 Box Office: 'धुरंधर २'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी

रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मनेच जिंकली नाहीत, तर कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत ...