Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

किती गोड! अखेर भारती-हर्षने 'काजू'चा चेहरा सर्वांसमोर आणला, चाहत्यांनी दर्शवलं प्रेम - Marathi News | actress bharti singh face reveal of his second son kaju harsh limbachiya | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :किती गोड! अखेर भारती-हर्षने 'काजू'चा चेहरा सर्वांसमोर आणला, चाहत्यांनी दर्शवलं प्रेम

भारती आणि हर्षच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण या जोडीने अखेर त्यांचा धाकटा मुलगा 'काजू' म्हणजेच यशवीरचा चेहरा जगासमोर आणला आहे ...

बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २' ची हवा, आता ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार? मोठी अपडेट समोर - Marathi News | aditya dhar film dhurandhar 2 ott release where to watch starring ranveer singh  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २' ची हवा, आता ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार? मोठी अपडेट समोर

'धुरंधर २' ने रान पेटवलंय! एकीकडे बॉक्स ऑफिस गाजवत असताना OTTवर कधी अन् कुठे बघाल? जाणून घ्या...  ...

बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांना मातृशोक; ९४ वर्षांच्या आईचं निधन - Marathi News | Bollywood's famous fashion designer Manish Malhotra 94 year old mother garima malhotra passed away | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांना मातृशोक; ९४ वर्षांच्या आईचं निधन

Manish Malhotra Mother Death: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनिष मल्होत्रा यांच्या आई गरिमा मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. ...

कोकणातील मराठी अभिनेत्याने कमालच केली; गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सुरू केला स्वत:चा मसाल्याचा ब्रँड - Marathi News | marathi actor abhijeet kelkar started his own new masala brand business | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कोकणातील मराठी अभिनेत्याने कमालच केली; गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सुरू केला स्वत:चा मसाल्याचा ब्रँड

एका मराठी अभिनेत्याने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही बातमी चाहत्यांना दिली आहे. ...

Dhurandhar 2: बॉलिवूडचा सगळ्यात मोठा ओपनर! 'धुरंधर २'ने धुव्वा उडवला, पहिल्या दिवशी किती कमावले? - Marathi News | Dhurandhar 2 box office collection day 1 ranveer singh movie aditya dhar directorial becomes big bollywood opener | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Dhurandhar 2: बॉलिवूडचा सगळ्यात मोठा ओपनर! 'धुरंधर २'ने धुव्वा उडवला, पहिल्या दिवशी किती कमावले?

Dhurandhar 2 Day 1 Box Office Collection: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २'ने प्रदर्शित होताच अख्खं मार्केटच खाऊन टाकलं आहे. पहिल्याच दिवशी 'धुरंधर २'ने बॉक्स ऑफिसवर धुव्वा उडवला आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच 'धुरंधर २'ने १०० कोटींच्या पेक्षाही जास्त कमाई ...

'लागीरं झालं जी' मालिकेतील अभिनेत्याने दिली गुडन्यूज, घरी आली नवी पाहुणी, म्हणाला-"तुम्हा सगळ्यांना..." - Marathi News | marathi television actor lagira jhala ji serial fame nikhil chavan buy new car share first glimpse with fans | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लागीरं झालं जी' मालिकेतील अभिनेत्याने दिली गुडन्यूज, घरी आली नवी पाहुणी, म्हणाला-"तुम्हा सगळ्यांना..."

'लागीरं झालं जी' मधील विक्याची स्वप्नपूर्ती! अभिनेत्याने खरेदी केली ड्रीम कार, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव ...

'धुरंधर २' हाऊसफुल्ल; बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, 'धुरंधर ३' येणार? शेवट चुकवू नका - Marathi News | Dhurandhar 2 Box Office Collection Climax Hint Dhurandhar 3 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर २' हाऊसफुल्ल; बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, 'धुरंधर ३' येणार? शेवट चुकवू नका

क्लायमॅक्समध्ये 'धुरंधर ३'ची मोठी हिंट? ...

गुढीपाडव्याला अभिजीत सावंतचा 'रॉयल' थाट! घरी आली आलिशान BMW; साधला साडेतीन मुहूर्त - Marathi News | Abhijeet Sawant Buys New Bmw X5 Car Gudhi Padwa Celebration Family Video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :गुढीपाडव्याला अभिजीत सावंतचा 'रॉयल' थाट! घरी आली आलिशान BMW; साधला साडेतीन मुहूर्त

अभिजीत सावंतने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ...

लोकप्रिय जोडीने घेतले नवीन घर; गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केला गृहप्रवेश - Marathi News | Rahul Vaidya Disha Parmar New House Gudi Padwa Griha Pravesh | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लोकप्रिय जोडीने घेतले नवीन घर; गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केला गृहप्रवेश

गुढीपाडव्याच्या दिवशी नव्या घरात त्यांनी आपल्या मुलीसोबत खास गृहप्रवेश पूजा केली. ...