Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

माधुरी दीक्षितनं लोअर परळमध्ये भाड्याने घेतलं ऑफिस; दरमहा 'इतके' लाख रुपये भाडं देणार - Marathi News | Madhuri Dixit Rents Office Space Lower Parel Mumbai For Rs 2.81 Crore Over 5 Years | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :माधुरी दीक्षितनं लोअर परळमध्ये भाड्याने घेतलं ऑफिस; दरमहा 'इतके' लाख रुपये भाडं देणार

माधुरी दीक्षित सध्या तिच्या एका मोठ्या व्यावसायिक व्यवहारामुळे चर्चेत आली आहे. ...

सुरू होणार भक्तीचं महापर्व; संत सखुबाई घेणार जलसमाधी, 'सखा माझा पांडुरंग' मालिका रंजक वळणावर - Marathi News | sakha maza panduranga sun marathi serial sakhu promo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सुरू होणार भक्तीचं महापर्व; संत सखुबाई घेणार जलसमाधी, 'सखा माझा पांडुरंग' मालिका रंजक वळणावर

‘सन मराठी’वरील ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक अत्यंत भावनिक आणि थरारक भाग पाहायला मिळणार आहे. ...

"तरच तू पुढे जाशील…",'धुरंधर' फेम रणवीर सिंगकडे कास्टिंग एजंटने केलेली धक्कादायक मागणी, प्रकरण काय? - Marathi News | bollywood actor dhurandhar 2 fame ranveer singh once talk about her casting couch experience  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तरच तू पुढे जाशील…",'धुरंधर' फेम रणवीर सिंगकडे कास्टिंग एजंटने केलेली धक्कादायक मागणी, प्रकरण काय?

"मला फक्त...", करिअरच्या सुरुवातीला रणवीर सिंगकडे कास्टिंग एजंटने केलेली घाणेरडी मागणी,अभिनेत्याने दिलेलं 'असं' उत्तर  ...

विषारी कीटकनाशक प्यायल्याने भावाचा मृत्यू, अभिनेता राहुलने थेट PM मोदींकडे केली मागणी, म्हणाला... - Marathi News | south actor rahul ramkrishna brother dies due to paraquat poisining appealed to narendra modi | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :विषारी कीटकनाशक प्यायल्याने भावाचा मृत्यू, अभिनेता राहुलने थेट PM मोदींकडे केली मागणी, म्हणाला...

राहुलच्या भावाचं पॅराक्वेट या विषारी कीटकनाशकामुळे निधन झालं आहे. भावाच्या निधनाने राहुल रामकृष्णच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

तिच अदा,तेच मनमोहक सौंदर्य; हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या पद्मिनी कोल्हापूरे आजही दिसतात तितक्याच सुंदर, आता काय करतात? - Marathi News | actress padmini kolhapure now looks more beautiful see her viral photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :तिच अदा,तेच मनमोहक सौंदर्य; हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या पद्मिनी कोल्हापूरे आजही दिसतात तितक्याच सुंदर, आता काय करतात?

हिंदी सिनेसृ्ष्टी गाजवणाऱ्या पद्मिनी कोल्हापूरे आता दिसतात अशा, रिअल लाईफ लूक पाहून तुम्ही ओळखणारच नाही ...

राम चरणच्या 'पेड्डी'मध्ये मराठी अभिनेत्याची एन्ट्री, साऊथ सिनेमात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | marathi actor ankit mohan to play important role in ram charan south movie peddi pehlwan | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :राम चरणच्या 'पेड्डी'मध्ये मराठी अभिनेत्याची एन्ट्री, साऊथ सिनेमात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'पेड्डी' सिनेमाची छोटी झलक राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांच्या भेटीला आली आहे. यामध्ये राम चरणता पैलवान लूक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. पण, 'पेड्डी' सिनेमाच्या या टीझरमध्ये लक्ष वेधून घेतलं ते मराठी अभिनेत्याने.  ...

१४८ मिनिटांचा हॉरर-थ्रिलर, ओटीटीवर ट्रेंडिंग आहे 'हा' सिनेमा! एकट्याने पाहायला धाडस हवं  - Marathi News | sabdham horror thriller film trending on ott where to watch starrer aadhi pinisetty | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :१४८ मिनिटांचा हॉरर-थ्रिलर, ओटीटीवर ट्रेंडिंग आहे 'हा' सिनेमा! एकट्याने पाहायला धाडस हवं 

मेडिकल कॉलेजमध्ये रहस्यमयरित्या मृत्यू होतात अन्; ३ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या हॉरर-थ्रिलर सिनेमाचा ओटीटीवर धुमाकूळ  ...

पाकिस्तानमध्ये ओटीटीवर ट्रेंडिंग होतोय 'हा' स्पाय थ्रिलर चित्रपट, अमृता खानविलकरची आहे खास भुमिका! - Marathi News | Alia Bhatt Raazi Trending On Netflix In Pakistan Top 10 Amid Spy Thriller Dhurandhar Craze | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पाकिस्तानमध्ये ओटीटीवर ट्रेंडिंग होतोय 'हा' स्पाय थ्रिलर चित्रपट, अमृता खानविलकरची आहे खास भुमिका!

'धुरंधर: द रिव्हेंज'च्या जबरदस्त क्रेझमध्येही एक स्पाय थ्रिलर चित्रपटाला पाकिस्तानी प्रेक्षकांची पसंती. ...

"त्याला भोंदू म्हणण्यापेक्षा आपण आपला मेंदू...", अशोक खरात प्रकरणी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता थेटच बोलला - Marathi News | ashok kharat case maharashtrachi hasyajatra fame actor shramesh betkar post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"त्याला भोंदू म्हणण्यापेक्षा आपण आपला मेंदू...", अशोक खरात प्रकरणी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता थेटच बोलला

काही सेलिब्रिटींनीही अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता श्रमेश बेटकर यानेदेखील फेसबुकवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.  ...