Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'आरपार'मध्ये हृताच्या प्रेमात पडलेला 'तो' कोण? फॉरेनची बायको अन् गोंडस मुलीचा बाबा आहे अभिनेता - Marathi News | actor manyuu doshi in aarpar movie who fell in love with hruta durgule s character know about him | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'आरपार'मध्ये हृताच्या प्रेमात पडलेला 'तो' कोण? फॉरेनची बायको अन् गोंडस मुलीचा बाबा आहे अभिनेता

अभिनेत्याने हिंदीतही केलंय काम, बायको आणि मुलीसोबतचे गोड फोटो ...

'मधुमेह झाल्यामुळे पाय कापावा लागला अन्...'; 'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाईंच्या आयुष्याची करुण कहाणी - Marathi News | ashi hi banwa banwi actress nayantara life and death because of diabetes | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मधुमेह झाल्यामुळे पाय कापावा लागला अन्...'; 'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाईंच्या आयुष्याची करुण कहाणी

'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाई काळभोर यांच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यांच्या आयुष्याची कहाणी वाचून तुम्हीही भावुक व्हाल ...

खऱ्या आयुष्यात नाही, ऑनस्क्रीन पालक! 'तू माझा किनारा'मध्ये भूषण प्रधान दिसणार वडिलाच्या भूमिकेत, पोस्टर प्रदर्शित - Marathi News | bhushan pradhan ketaki narayan new movie tu maza kinara poster out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :खऱ्या आयुष्यात नाही, ऑनस्क्रीन पालक! 'तू माझा किनारा'मध्ये भूषण प्रधान दिसणार वडिलाच्या भूमिकेत, पोस्टर प्रदर्शित

भूषण खऱ्या आयुष्यात नव्हे तर ऑनस्क्रीन पालक झाला आहे. त्याचा नवा सिनेमा 'तू माझा किनारा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.  ...

'दशावतार'नंतर सिद्धार्थ मेननचा नवीन सिनेमा 'मना'चे श्लोक, अभिनेता पहिल्यांदाच बनला गायक, गाणं व्हायरल - Marathi News | after dashavtar marathi movie siddharth menon new movie manache shlok song viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'दशावतार'नंतर सिद्धार्थ मेननचा नवीन सिनेमा 'मना'चे श्लोक, अभिनेता पहिल्यांदाच बनला गायक, गाणं व्हायरल

Siddharth Menon New Movie: मृण्मयी देशपांडेने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमातील सिद्धार्थ मेननने गायलेल्या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे ...

हृतानंतर आता ललितचा ऋचासोबत रोमान्स, 'प्रेमाची गोष्ट २' मधलं 'ओल्या सांजवेळी' गाणं रिलीज - Marathi News | lalit prabhakar and rucha vaidya starrer premachi goshta 2 first song olya sanjveli released | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हृतानंतर आता ललितचा ऋचासोबत रोमान्स, 'प्रेमाची गोष्ट २' मधलं 'ओल्या सांजवेळी' गाणं रिलीज

ओल्या सांजवेळी हे गाजलेलं गाणं आता नव्या तालात प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'प्रेमाची गोष्ट'च्या सीक्वेलमध्ये हे गाणं आहे. ...

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | Bads Of Bollywood Mocks Sameer Wankhede Wife Kranti Redkar Shared A Video Blunt Reply To Aryan Khan And Trollers | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

समीर वानखेडे यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात साडीत मिरवणारी त्रिशा नक्की आहे तरी कोण? जिकडेतिकडे होतेय चिमुकलीची चर्चा - Marathi News | who is trisha thosar national award winner the child artist had waork in film web series | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात साडीत मिरवणारी त्रिशा नक्की आहे तरी कोण? जिकडेतिकडे होतेय चिमुकलीची चर्चा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्रिशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात साडी नेसून मिरवणारी त्रिशा नक्की आहे तरी कोण? ...

एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला... - Marathi News | singer mangesh borgaonkar reacts on many marathi movies released together issue | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

इंडस्ट्रीतील लोकांचा एकमेकांशी समन्वयच नाही? ...

'नाळ २' फेम श्रीनिवास पोकळेला दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार, तर साडी नेसून आलेल्या चिमुकल्या त्रिशाने वेधलं लक्ष - Marathi News | 71st national award naal 2 shrinivas pokale trisha thosar and other 2 won national award for best child actor | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नाळ २' फेम श्रीनिवास पोकळेला दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार, तर साडी नेसून आलेल्या चिमुकल्या त्रिशाने वेधलं लक्ष

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी बालकलाकारांनी डंका वाजवला. ५ बालकलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला. तर त्यापैकी ४ बालकलाकार हे मराठी आहेत.  ...