Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"...तेव्हा आमच्या सारख्या छोट्या लोकांचा कॉन्फिडन्स हलतो! ब्लँक व्हायलं होतं!’’, हेमांगी कवीची भावूक पोस्ट - Marathi News | Nitin Chandrakant Desai: "...then the confidence of small people like us is shaken! It had to be blank!'', Hemangi Kavi's emotional post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :''...तेव्हा आमच्या सारख्या छोट्या लोकांचा कॉन्फिडन्स हलतो! ब्लँक व्हायलं होतं!’’ 

Nitin Chandrakant Desai: अभिनेत्री हेमांगी कवी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहित नितीन देसाई यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या अकाली जाण्यामुळे धक्का बसल्याची भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

'तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस...,' सुबोध भावेची नितीन देसाईंसाठी भावुक पोस्ट - Marathi News | 'Why did you take such an extreme stance...,' Subodh Bhave's emotional post for Nitin Desai | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस...,' सुबोध भावेची नितीन देसाईंसाठी भावुक पोस्ट

Subodh Bhave on Nitin Desai : नितीन देसाईंच्या निधनामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान आता सुबोध भावेने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

नितीन देसाई यांच्या निधनानंतर दापोलीतील नागरिक शोकाकूल, गावाशी नाळ होती कायम - Marathi News | nitin chandrakant desai commits suicide ratnagiri dapoli villagers got emotional | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नितीन देसाई यांच्या निधनानंतर दापोलीतील नागरिक शोकाकूल, गावाशी नाळ होती कायम

नितीन देसाई यांचे बालपण पाचवली गावात गेले ...

दिल्लीहून मुंबईला आले, रात्री १० वाजता खोलीत गेले अन्...; नितीन देसाईंच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं? - Marathi News | nitin chandrakant desai suicide what had happened before his death bodygaurd revealed | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रात्री दिल्लीहून मुंबईला आले, खोलीत गेले अन्...; नितीन देसाईंच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं?

नितीन देसाईंच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं? बॉडीगार्डने सांगितला घटनाक्रम ...

खुलासा! नितीन देसाईंच्या डोक्यावर होतं भलंमोठं कर्ज; आकडा आला समोर, तपास सुरू - Marathi News | Nitin Desai had a huge debt on his head; investigation started about his suicide | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :खुलासा! नितीन देसाईंच्या डोक्यावर होतं भलंमोठं कर्ज; आकडा आला समोर, तपास सुरू

नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत. तत्पूर्वी प्राथमिक चौकशीत नितीन देसाई आर्थिक संकटात अडकले होते अशी माहिती समोर आली आहे. ...

नितीन देसाई आत्महत्ये प्रकरणी धक्कादायक माहिती, मृतदेहाशेजारी सापडला व्हॉईस रेकॉर्डर; त्यात आहेत यांची नावं - Marathi News | Shocking information in Nitin Desai suicide case, voice recorder found next to the body; Their names are there | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नितीन देसाई आत्महत्ये प्रकरणी धक्कादायक माहिती, मृतदेहाशेजारी सापडला व्हॉईस रेकॉर्डर; त्यात आहेत यांची नावं

Nitin Desai Sucide : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्याच कर्जत येथील भव्यदिव्य स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. या वृत्तामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. ...

नितीन देसाईंच्या एन. डी. स्टुडिओला २०२१ मध्ये लागली होती भीषण आग, सुबोध भावे म्हणाला... - Marathi News | These actors who were once at the peak of popularity met an unfortunate end in a closed room in Nitin Desai's N. D. The studio had a terrible fire in 2021, Subodh Bhave said... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नितीन देसाईंच्या एन. डी. स्टुडिओला २०२१ मध्ये लागली होती भीषण आग, सुबोध भावे म्हणाला...

Subodh Bhave on Nitin Desai Sucide : सुबोध भावेने नितीन देसाईंच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. यावेळी सुबोध भावेने २०२१ साली नितीन देसाई यांच्या स्टुडिओला लागलेल्या आगीचाही संदर्भ देत म्हटले की, कोणत्याही संकटात ते डगमगणारे नव्हते. ...

नितीन देसाई यांची अकाली एक्झिट; लालबागच्या राजासाठी देखावा उभारण्याचे काम अपूर्ण... - Marathi News | Nitin Desai: Art director Nitin Desai committed suicide in his ND studion, his work of making sets for Lalbaghcha raja is incomplete | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नितीन देसाई यांची अकाली एक्झिट; लालबागच्या राजासाठी देखावा उभारण्याचे काम अपूर्ण...

नितीन देसाई दरवर्षी लालबागच्या राजाचा देखावा उभारायचे. यंदा ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा उभारणार होते. ...

"मैत्री फक्त कामापुरती न ठेवता...", नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध मराठी लेखकाची पोस्ट - Marathi News | nitin chandrakant desai suicide marathi writer kshitij patwardhan shared post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मैत्री फक्त कामापुरती न ठेवता...", नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध मराठी लेखकाची पोस्ट

"परिस्थितीच्या रेट्यामुळे एकटी पडलेली माणसं...", नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मराठी लेखकाची पोस्ट चर्चेत ...