Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'मिट्टी से जुडे हैं...', कला दिग्दर्शक नितीन देसाईंची फेसबुकवरील 'ही' ठरली शेवटची पोस्ट - Marathi News | 'Mitti Se Jude Hain...', art director Nitin Desai's last Facebook post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मिट्टी से जुडे हैं...', कला दिग्दर्शक नितीन देसाईंची फेसबुकवरील 'ही' ठरली शेवटची पोस्ट

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओतच आपले जीवन संपवले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ...

नितीन देसाईंनी टोकाचे पाऊल का उचलले? कर्जतचे आमदार महेश बालदींनी सांगितले धक्कादायक कारण - Marathi News | Why did Nitin Desai take the extreme step of death, Financial Stress and ND Studio? Karjat MLA Mahesh Baldi said the shocking reason | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नितीन देसाईंनी टोकाचे पाऊल का उचलले? कर्जतच्या आमदारांनी सांगितले धक्कादायक कारण

Nitin Chandrakant Desai Death Reason: नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. 2005 साली  हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. तोच पांढरा हत्ती ठरला नाही ना? ...

"पॅरिसमध्ये एका रात्रीत..." नितीन देसाईंना हत्तींवर होतं प्रचंड प्रेम; वाचा किस्सा - Marathi News | nitin desai commits suicide today was fond of elephant tells memory about it | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"पॅरिसमध्ये एका रात्रीत..." नितीन देसाईंना हत्तींवर होतं प्रचंड प्रेम; वाचा किस्सा

नितीन देसाई आणि हत्तींचं काय होतं कनेक्शन ...

नितीन देसाईंनी अवघ्या २० तासांत उभारलं होतं ठाकरेंच्या शपथविधीसाठी भव्य व्यासपीठ - Marathi News | Nitin Desai had built a grand platform for Uddhav Thackeray's swearing-in ceremony in just 20 hours | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नितीन देसाईंनी अवघ्या २० तासांत उभारलं होतं ठाकरेंच्या शपथविधीसाठी भव्य व्यासपीठ

छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याने अनेकांचे डोळे दिपले होते. ...

ND स्टुडिओमध्ये नितीन देसाईंनी संपवलं जीवन;पाहा 43 एकर जागेतील स्टुडिओचे Inside photo - Marathi News | bollywood-art-director-nitin-desais nd studios-inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :ND स्टुडिओमध्ये नितीन देसाईंनी संपवलं जीवन;पाहा 43 एकर जागेतील स्टुडिओचे Inside photo

ND studio: भारतातील पहिलं थीम पार्कदेखील या स्टुडिओमध्ये आहे. ...

Nitin Desai प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या, सिनेसृष्टी हादरली! - Marathi News | Art director Nitin Desai commits suicide ended his life at his ND studio near karjat | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या, सिनेसृष्टी हादरली!

Art director Nitin Desai commits suicide ended his life at his ND studio near karjat इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही ...

'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होती किरण मानेंची क्रश; 'बाईपण भारी'मध्ये केलं काम - Marathi News | kiran-mane-share-memories-vandana-gupte-marathi-actress crush | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होती किरण मानेंची क्रश; 'बाईपण भारी'मध्ये केलं काम

Kiran mane: या अभिनेत्रीने मराठीसह हिंदी मालिका, सिनेमांमध्येही काम केलं आहे. ...

मानसी नाईकची पहिली कमाई किती होती माहित्येय का?, खुलासा करत म्हणाली... - Marathi News | Do you know how much Mansi Naik's first earnings were?, revealing said... | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :मानसी नाईकची पहिली कमाई किती होती माहित्येय का?, खुलासा करत म्हणाली...

मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सतत चर्चेत येत असते. ...

कलाविश्वातील तीन विनोदवीर महाराष्ट्राला खळखळून हसविण्यासाठी सज्ज - Marathi News | Three comedians from the art world are ready to make Maharashtra laugh | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कलाविश्वातील तीन विनोदवीर महाराष्ट्राला खळखळून हसविण्यासाठी सज्ज

कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर या कॉमेडी शोचं मुंबईत आयोजन होत असून १२ ऑगस्टपासून ह्या विनोद वीरांची हास्याची नॉनस्टॉप फटकेबाजी प्रेक्षक अनुभवणार आहेत. ...