Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

वैभव मांगले बायकोला म्हणाले 'हडळ', कारण सांगत सोशल मीडियावर पोस्ट केला Video - Marathi News | Vaibhav Mangale posted a video on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :वैभव मांगले बायकोला म्हणाले 'हडळ', कारण सांगत सोशल मीडियावर पोस्ट केला Video

वैभव मांगले यांनी एक मजेशीर व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

"महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमलं तर...", नाना पाटेकरांचा भाजपा मंत्र्याला सल्ला - Marathi News | nana patekar post on chhatrapati shivaji maharaj waghnakh give advice to bjp sudhir mungantiwar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमलं तर...", नाना पाटेकरांचा भाजपा मंत्र्याला सल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखे भारतात आणण्यात येणार आहेत. याबाबत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी एक पोस्ट शेअर करत सल्ला दिला आहे. ...

इंडिया, हिंदुस्थान की भारत! रितेश देशमुखने घेतला पोल; चाहत्यांचा कौल कोणाला? - Marathi News | Ritesh Deshmukh took the poll for india vs bharat controversy netizens react | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :इंडिया, हिंदुस्थान की भारत! रितेश देशमुखने घेतला पोल; चाहत्यांचा कौल कोणाला?

India Vs Bharat : रितेश देशमुखने इंडिया की भारत? वादावर घेतला पोल, जाणून घ्या ...

"वडील वारले की केस कापावे लागतात", नेटकऱ्याला गश्मीरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, "टक्कल केलं असतं..." - Marathi News | gashmeer mahajani answered netizens question who asked to remove hair after his father ravindra mahajani death | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"वडील वारले की केस कापावे लागतात", नेटकऱ्याला गश्मीरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, "टक्कल केलं असतं..."

वडिलांच्या निधनावरुन प्रश्न विचारणाऱ्याला गश्मीरने सुनावले खडे बोल ...

'धनंजय माने इथेच राहतात का?', वाचा या सुपरहिट डायलॉग मागचा भन्नाट किस्सा - Marathi News | 'Does Dhananjay Mane live here?' Do you know the interesting story of this superhit dialogue? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'धनंजय माने इथेच राहतात का?', वाचा या सुपरहिट डायलॉग मागचा भन्नाट किस्सा

Ashi Hi Banva Banvi : 'अशी ही बनवा बनवी' चित्रपट १९८८ साली रिलीज झाला. या सिनेमातील काही डायलॉग्ज खूप सुपरहिट ठरले आहेत. ...

‘माझ्याकडे देव माझा पाहतो आहे’, सावनी रविंद्रनं आशा भोसलेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Savani Ravindra wished Asha Bhosle on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सावनी रविंद्रनं आशा भोसलेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रसिद्ध गायिका राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रने सोशल मीडियाच्या माध्यमातून आशा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

हिंदी सिनेमांच्या गर्दीतही सुभेदारनं राखला गड, तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम - Marathi News | Digpal lanjekar subhedar box office collection crossed 13cr in third week | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हिंदी सिनेमांच्या गर्दीतही सुभेदारनं राखला गड, तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम

हिंदी बिग बजेट सिनेमांच्या शर्यतीत सुद्धा सुभेदार बॉक्स ऑफिसवरील आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. ...

'हा' प्रसिद्ध अभिनेता आहे निशिगंधा वाड यांचा पती; 'श्रीकृष्ण' मालिकेत साकारली होती महत्त्वाची भूमिका - Marathi News | actor-deepak-deulkar-who-played-balram-husbad-of-marathi-actress-nishigandha-wad-he-was-a-crickete | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'हा' प्रसिद्ध अभिनेता आहे निशिगंधा वाड यांचा पती; 'श्रीकृष्ण' मालिकेत साकारली होती महत्त्वाची भूमिका

Nishigandha wad: निशिगंधा वाड यांच्या पतीने 'तुजवीण सख्या रे', 'लेक लाडकी या घरची' यांसारख्या गाजलेल्या मालिकेत काम केलं आहे. ...

'बाईपण भारी देवा' फेम सुकन्या मोनेंचं खरं नाव माहितीए का? नावामागची इंटरेस्टिंग गोष्ट - Marathi News | marathi actress sukanya mone real name was different her father called her dhanashree | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बाईपण भारी देवा' फेम सुकन्या मोनेंचं खरं नाव माहितीए का? नावामागची इंटरेस्टिंग गोष्ट

वडिलांनी ठेवलेलं नाव आईला आवडलंच नाही म्हणून... ...