Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

कोकणच्या लाल मातीत प्रथमेश-क्षितिजाने केलं प्री वेडिंग फोटोशूट; रिअल लाइफ दगडू-प्राजूची होतीये नेटकऱ्यांमध्ये चर्चा - Marathi News | marathi cinema actor prathmesh parab latest pre-weeding photoshoot in shrivardhan beach photo viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कोकणच्या लाल मातीत प्रथमेश-क्षितिजाने केलं प्री वेडिंग फोटोशूट; रिअल लाइफ दगडू-प्राजूची होतीये नेटकऱ्यांमध्ये चर्चा

मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ...

'शिवरायांचा छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमाने चार दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | digpal lanjekar shivrayancha chhava movie on chhatrapati sambhaji maharaj box office collection | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'शिवरायांचा छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमाने चार दिवसांत कमावले 'इतके' कोटी

'शिवरायांचा छावा' बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूड चित्रपटांवर भारी पडला आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

'महाराज माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...', प्रसिद्ध अभिनेत्यानं रायगडावरील खास व्हिडीओ केला शेअर - Marathi News | famous actor ankit mohan shared a special raigad fort video Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'महाराज माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...', अभिनेत्यानं रायगडावरील खास व्हिडीओ केला शेअर

हिंदी टीव्ही विश्वातील आघाडीचा चेहरा असलेला अंकित छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानतो. ...

"गुन्हेगार पळतो, सामान्य अडकतो!", श्वानाला मारतानाच्या 'त्या' व्हिडिओवरुन हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट - Marathi News | hemant dhome angry post after abusers who hit the dog ran after release from police | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"गुन्हेगार पळतो, सामान्य अडकतो!", श्वानाला मारतानाच्या 'त्या' व्हिडिओवरुन हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट

समाजातील अनेक घडामोडींवर आणि न पटणाऱ्या गोष्टींवर हेमंत ढोमे त्याचं स्पष्ट शब्दांत मत मांडतो. आतादेखील काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेबाबत त्याने संताप व्यक्त केला आहे.  ...

ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे आशा काळेंची भाची, तिचं आहे लक्ष्मीकांत बेर्डेंशी खास कनेक्शन - Marathi News | She is the niece of famous actress Asha Kale, she has a special connection with Laxmikant Baird | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे आशा काळेंची भाची, तिचं आहे लक्ष्मीकांत बेर्डेंशी खास कनेक्शन

Asha Kale : ८० च्या दशकांतील मराठी चित्रपटांमध्ये आशा काळे यांनी आपल्या अभियनानं मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. फार कमी जणांना माहित आहे की, आशा काळेंची भाचीदेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

श्वेता शिंदेने जपली परंपरा; थाटात केला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम, पाहा photo - Marathi News | marathi actress shweta shinde haldi kunku look | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :श्वेता शिंदेने जपली परंपरा; थाटात केला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम, पाहा photo

Shweta shinde: श्वेता कायम तिच्या लूक आणि पर्सनालिटीमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. ...

'या' अभिनेत्यांनी रुपेरी पडद्यावर साकारली शिवाजी महाराजांची भूमिका, पाहा फोटो - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : Amol Kolhe to gashmeer Chinmay Mahesh Sharad shantanu Actors Who Played the role of Shivaji Maharaj on the silver screen, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'या' अभिनेत्यांनी रुपेरी पडद्यावर साकारली शिवाजी महाराजांची भूमिका, पाहा फोटो

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अनेक चित्रपट मालिकांमधून साकारण्यात आली आहे. ...

शिवजयंतीला रितेश देशमुखची मोठी घोषणा! 'राजा शिवाजी' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | riteish deshmukh announced movie on chhatrapati shivaji maharaj raja shivaji to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शिवजयंतीला रितेश देशमुखची मोठी घोषणा! 'राजा शिवाजी' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका

रितेश देशमुखने शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमाची घोषणा केली आहे. ...

"जेव्हा प्रेमावरुन विश्वास उडाला होता...", मिस्टर चव्हाणला पूजाने खास अंदाजात केलं प्रपोज - Marathi News | marathi actress pooja sawant express her feelings to siddhesh chavan propose him engagement video viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"जेव्हा प्रेमावरुन विश्वास उडाला होता...", मिस्टर चव्हाणला पूजाने खास अंदाजात केलं प्रपोज

साखरपुड्यात पूजाने होणाऱ्या नवऱ्याला खास अंदाजात प्रपोज करत लग्नाची मागणी घातली. ...