Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"ओटीटी’मुळे मराठी चित्रपटांचे अधिक नुकसान"; प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे मत - Marathi News | OTT platforms did more damage to Marathi films said famous Marathi movie director Chandrakant Kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"ओटीटी’मुळे मराठी चित्रपटांचे अधिक नुकसान"; प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे मत

मराठी चित्रपट ओटीटीवर स्वीकारत नाहीत कारण प्रेक्षक पाहतच नाहीत, अशीही व्यक्त केली खंत ...

जबरदस्त! तेजस्विनी पंडितची साऊथमध्ये एन्ट्री, सिनेमातील फर्स्ट लूक आऊट - Marathi News | marathi actress tejaswini pandit to debut in south with aho vikramarka movie first look out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :जबरदस्त! तेजस्विनी पंडितची साऊथमध्ये एन्ट्री, सिनेमातील फर्स्ट लूक आऊट

मराठमोळी तेजस्विनी पंडित गाजवणार साऊथ, 'या' सिनेमातून करतेय पदार्पण, फर्स्ट लूक समोर ...

अमृता खानविलवकर नवरा हिमांशू मल्होत्रापासून राहते वेगळी; हे आहे कारण - Marathi News | Amruta Khanvilkar Stay Away From Her Husband Himanshu Malhotra know the reason | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता खानविलवकर नवरा हिमांशू मल्होत्रापासून राहते वेगळी; हे आहे कारण

अमृता आणि हिमांशूने २०१५ मध्ये लग्न केले होते. ...

"तुम्ही गेलात पण कधीच...", विजय कदम यांच्या निधनानंतर अश्विनी भावे भावुक, 'हळद रुसली कुंकू हसलं' सिनेमात केलं होतं काम - Marathi News | marathi actor vijay kadam passed away actress ashvini bhave shared sad demise | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तुम्ही गेलात पण कधीच...", विजय कदम यांच्या निधनानंतर अश्विनी भावे भावुक, 'हळद रुसली कुंकू हसलं' सिनेमात केलं होतं काम

Vijay Kadam Passed Away : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनावर सिनेसृष्टीतील कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. विजय कदम यांच्या निधनानंतर अभिनेत्री अश्विनी भावे यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

चार केमो, दोन सर्जरी! कॅन्सरग्रस्त विजय कदम यांना इन्शुरन्स कंपनीने पैसे नाकारले, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी केलेली मदत - Marathi News | marathi actor vijay kadam died cm eknath shinde and devendra fadnavis had helped him during cancer battle | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :चार केमो, दोन सर्जरी! कॅन्सरग्रस्त विजय कदम यांना इन्शुरन्स कंपनीने पैसे नाकारले, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी केलेली मदत

Vijay Kadam Passed Away : कॅन्सरवर उपचार घेत असताना इन्शुरन्स कंपनीने त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने त्यांना हे पैसे मिळाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आर्थिक मदत केली होती. ...

विजय कदम यांचा मुलगा आहे प्रसिद्ध रॅपर, वडिलांना लेकाचा कायम अभिमान - Marathi News | veteran actor Vijay Kadam passed away vijay kadam son gandhar kadam is famous rapper | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :विजय कदम यांचा मुलगा आहे प्रसिद्ध रॅपर, वडिलांना लेकाचा कायम अभिमान

आज सकाळी ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं दुःखद निधन झालं. त्यांंचा मुलगा काय करतो, याविषयी जाणून घ्या ...

विजय कदम यांची पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री, पल्लवी जोशींसोबतही आहे खास कनेक्शन - Marathi News | marathi actor Vijay Kadam wife also actress and connection with pallavi joshi | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :विजय कदम यांची पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री, पल्लवी जोशींसोबतही आहे खास कनेक्शन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज कॅन्सरने निधन झालं. त्यांची पत्नी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ...

हे धक्कादायक आहे! विजय कदम यांच्या निधनानंतर प्रशांत दामले हळहळले, म्हणाले- "तो आजारी होता पण..." - Marathi News | marathi actor vijay kadam passed away due to cancer prashant damle reaction | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हे धक्कादायक आहे! विजय कदम यांच्या निधनानंतर प्रशांत दामले हळहळले, म्हणाले- "तो आजारी होता पण..."

Vijay Kadam Passed Away: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याची भावना अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे. ...

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं कॅन्सरने निधन, वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Veteran marathi actor Vijay Kadam passed away at the age of 67 due to cancer | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं कॅन्सरने निधन, वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांचं दुःखद निधन झालंय ...