Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सिनेमापेक्षा निवडणुका जास्त मनोरंजक! मराठी अभिनेत्याचा खोचक टोला, म्हणाला- "मी अभिनयही राजकारण्यांकडून..." - Marathi News | marathi actor pushkar jog said politics is more entertaining than my movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिनेमापेक्षा निवडणुका जास्त मनोरंजक! मराठी अभिनेत्याचा खोचक टोला, म्हणाला- "मी अभिनयही राजकारण्यांकडून..."

पुष्कर AI : द धर्मा स्टोरी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत त्याने राजकारणावर भाष्य केलं आहे.  ...

वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, लक्ष्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट - Marathi News | Abhinay Beirde shared an emotional post on Laxmikant berde s birth anniversary | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, लक्ष्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट

लहानपणीचा गोड फोटो आणि सुंदर आठवण ...

Photos: पारंपरिक साज अन् श्रृंगार! प्राजक्ता माळीने शेअर केला 'फुलवंती' मधला फेवरिट लूक - Marathi News | Prajakta Mali shared her favorite look from Phullwanti film caught attention | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Photos: पारंपरिक साज अन् श्रृंगार! प्राजक्ता माळीने शेअर केला 'फुलवंती' मधला फेवरिट लूक

प्राजक्ता म्हणजेच फुलवंतीच्या सौंदर्याचीच सगळीकडे चर्चा ...

उमेश कामतने सांगितला २५ वर्षांपूर्वीचा हटके किस्सा! "रिलेशनशिप लपवा-लपवीचे दिवस अन्..." - Marathi News | Priya Bapat And Umesh Kamat Share Funny Memory Love Story 25 Years Ago In Zee Marathi Awards 2024 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :उमेश कामतने सांगितला २५ वर्षांपूर्वीचा हटके किस्सा! "रिलेशनशिप लपवा-लपवीचे दिवस अन्..."

"रिलेशनशिप लपवा-लपवीचे दिवस अन् थेट वृत्तपत्रात छापून आला फोटो", उमेश -प्रियाच्या लव्हस्टोरीचा हटके किस्सा ...

दिवाळीच्या मुहुर्तावर लोकप्रिय गायिकेने घरी आणली नवी कोरी कार, शेअर केले फोटो - Marathi News | marathi singer priyanka barve bought new car on the occassion of diwali 2024 shared photo | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :दिवाळीच्या मुहुर्तावर लोकप्रिय गायिकेने घरी आणली नवी कोरी कार, शेअर केले फोटो

दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक सेलिब्रिटी घर, गाडी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं पसंत करतात. मराठीतील सुप्रसिद्ध गायिका असलेल्या प्रियांका बर्वेने देखील दिवाळीचा मुहुर्त गाठला आहे. ...

"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला... - Marathi News | sumeet raghav shared angry tweet after facing huge traffice on toll because of toll free | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...

सुमीत राघवनलाही वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला आहे. यामुळे संतप्त अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. ...

लाल लाल रक्त आणि लाख लाख गुन्हे..., 'रानटी' चित्रपटाचा दमदार टिझर रिलीज - Marathi News | Lal Lal Rakta and Lakh Lakh Crimes..., Powerful Teaser Release of 'Raanti' Movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लाल लाल रक्त आणि लाख लाख गुन्हे..., 'रानटी' चित्रपटाचा दमदार टिझर रिलीज

Raanti Movie : समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या भव्य अ‍ॅक्शनपटाचा दमदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

सोशल मीडियावरील ट्रोलिंगला न जुमानणारी अमृता खानविलकर, अभिनेत्रीचं होतंय कौतुक - Marathi News | marathi actress Amruta Khanwilkar ignore trolling on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सोशल मीडियावरील ट्रोलिंगला न जुमानणारी अमृता खानविलकर, अभिनेत्रीचं होतंय कौतुक

अमृता खानविलकरने तिचं ठाम मत सोशल मीडियावर शेअर करुन सर्वांसाठी एक चांगलं उदाहरण समोर ठेवलंय ...

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी; गळी शोभते सोनेरी सर अन्.., सायली पाटीलचं भुरळ पाडणारं सौंदर्य - Marathi News | marathi cinema actress sayli patil latest photoshoot in pathani saree viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी; गळी शोभते सोनेरी सर अन्.., सायली पाटीलचं भुरळ पाडणारं सौंदर्य

सायली पाटील ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...