Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दुषित झालंय"; सुशांत शेलार प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ काय म्हणाला? - Marathi News | marathi actor sushant shelar support to actress prajakta mali on suresh dhas statement | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दुषित झालंय"; सुशांत शेलार प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ काय म्हणाला?

मराठी अभिनेता सुशांत शेलारने प्राजक्ता माळीच्या पाठींबा देणारी पोस्ट शेअर करुन महाराष्ट्रातील वाचाळवीरांवर टीका केलीय (prajakta mali, sushant shelar) ...

Gautami Patil : "आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत"; गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन - Marathi News | Gautami Patil reaction Over Prajakta Mali And Suresh Dhas controversy | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत"; गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन

Gautami Patil And Prajakta Mali : गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे. ...

अभिनेत्री उर्मिला कोठारे कार अपघातात जखमी, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू - Marathi News | marathi actress urmila kothare injured in car accident admitted in hospital | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री उर्मिला कोठारे कार अपघातात जखमी, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Urmila Kothare Car Accident : उर्मिलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तिला दुखापत झाली आहे. ...

फोटोतील 'या' दोन मुलांना ओळखलं का? आता २० वर्षांनी मराठी सिनेसृष्टी गाजवत आहेत हे अभिनेते - Marathi News | marathi actor siddharth chandekar shared photo with amey wagh 20 years ago | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :फोटोतील 'या' दोन मुलांना ओळखलं का? आता २० वर्षांनी मराठी सिनेसृष्टी गाजवत आहेत हे अभिनेते

फोटोत दिसणारी दोन मुलं आज मराठी सिनेसृष्टी गाजवत आहेत. पण, हा फोटो पाहून आता त्यांना ओळखणं कठीण आहे.  ...

Exclusive: "प्रेक्षकांना सिनेमा बघायचा आहे पण...", तेजश्री प्रधानने व्यक्त केली खंत; नक्की काय म्हणाली? - Marathi News | tejashri pradhan express her disappointment as her movie hashtag tadev lagnam not having enough screens in theatres | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Exclusive: "प्रेक्षकांना सिनेमा बघायचा आहे पण...", तेजश्री प्रधानने व्यक्त केली खंत; नक्की काय म्हणाली?

'हॅशटॅग तदेव लग्नम्' मराठी सिनेमा नुकताच २० डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. मात्र सिनेमाला पुरेसे थिएटर्सच मिळालेली नाहीत. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि दिग्दर्शक आनंद गोखले यांनी याबाबत 'लोकमत फिल्मी' शी सविस्तर संवाद साधला आहे. ...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, पण मराठी सिनेमा दाखवायला थिएटर्स नाहीत; अभिनेता प्रथमेश परबची खंत - Marathi News | prathmesh parab reacted on not getting theatres for marathi films shared post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, पण मराठी सिनेमा दाखवायला थिएटर्स नाहीत; अभिनेता प्रथमेश परबची खंत

"अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी सिनेमाला महाराष्ट्रातच...", थिएटर मिळत नसल्याने प्रथमेश परब नाराज ...

अंकुश चौधरीच्या लेकाला पाहिलंय का? पत्नी दीपाची खास पोस्ट; म्हणाली- "११ वर्ष सातत्याने..." - Marathi News | marathi cinema actor ankush chaudhari wife deepa parab shared special post for son prince birthday on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अंकुश चौधरीच्या लेकाला पाहिलंय का? पत्नी दीपाची खास पोस्ट; म्हणाली- "११ वर्ष सातत्याने..."

अभिनेता अंकुश चौधरीची त्याची पत्नी दीपा परबने त्यांचा मुलगा प्रिन्सच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

"बलात्काराच्या आरोपांनी आम्ही हादरलो", रमेश भाटकर यांच्या पत्नी म्हणाल्या- "एक न्यायाधीश म्हणून..." - Marathi News | late actor ramesh bhatkar wife mrudula bhatkar recalled incidence when actor accused in rape case | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"बलात्काराच्या आरोपांनी आम्ही हादरलो", रमेश भाटकर यांच्या पत्नी म्हणाल्या- "एक न्यायाधीश म्हणून..."

रमेश भाटकर यांच्यावर १७ वर्षांच्या अभिनेत्रीकडून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता पहिल्यांदाच रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांनी याबाबत भाष्य केलं.  ...

"भारताच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे...", मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर रितेश देशमुखची पोस्ट - Marathi News | former president manmohan singh passes away marathi cinema actor riteish deshmukh shared emotional post on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"भारताच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे...", मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर रितेश देशमुखची पोस्ट

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कालवश, अभिनेता रितेश देशमुखने शेअर केले वडिलांसोबतचे फोटो. ...