Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

बदलत जाणाºया पुण्यातील जगण्याची गोष्ट 'एक ते चार बंद' चित्रपटात - Marathi News | Changing the story of Pune's survival story 'One to Four Shut' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बदलत जाणाºया पुण्यातील जगण्याची गोष्ट 'एक ते चार बंद' चित्रपटात

पुणे या शहरावर अनेक विनोद केले जातात. हे विनोद सोशलमीडियावरदेखील हीट झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात पुण्यातील एक ... ...

यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविणार ८० चित्रपट - Marathi News | 80 films to be screened at Yashwantrao Chavan International Film Festival | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविणार ८० चित्रपट

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विद्यापीठ, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २६ जानेवारी या ... ...

प्रिया बापटची अविस्मरणीय ट्रीप - Marathi News | An unforgettable trip to Priya Bapat | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रिया बापटची अविस्मरणीय ट्रीप

कलाकारांचे आयुष्य म्हणजे बिझी शेडयुल्ड असते. त्यांना सतत शुटिंग, कॅमेरा, अ‍ॅक्शन, रिअ‍ॅक्शन, रिटेक अशा चंदेरी दुनियेतून स्वत: साठी वेळ काढणे ही मुश्किल असते. मात्र या सर्वातून वेळ काढून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट एक झक्कास ट्रीप एन्जॉय ...

सद्यस्थितीवर भाष्य करणारा 'वेदर रिपोर्ट' - Marathi News | 'Weather Report' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सद्यस्थितीवर भाष्य करणारा 'वेदर रिपोर्ट'

 पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवची चर्चा सध्या रंगताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे या महोत्सवाचे १५ वे वर्ष आहे. ... ...

सामाजिक जाणिवेतून 'घुमा' या चित्रपटामध्ये शिक्षणपद्धतीवर प्रकाशझोत - Marathi News | From social perspective, the film 'Ghuma' shines on education system | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सामाजिक जाणिवेतून 'घुमा' या चित्रपटामध्ये शिक्षणपद्धतीवर प्रकाशझोत

 सध्या प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याच्या प्रेमात पडलेले दिसत आहे. आर्थिक परिस्थिती असो या नसो आपला मुलं ... ...

मयूरेश पेम करणार हिंदी नाटक ? - Marathi News | Mayures Paim to Hindi drama? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मयूरेश पेम करणार हिंदी नाटक ?

 प्रेक्षकांचा लाडका अभिनेता मयूरेश पेम हा लवकरच हिंदी नाटक करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे. मात्र या नाटकाचे ... ...

नात्यांचे बंध उलगडणारा मांजा - Marathi News | Relations with relatives | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नात्यांचे बंध उलगडणारा मांजा

अश्विनी भावे यांची प्रमुख भूमिका असलेला मांजा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर ... ...

वज्र चित्रपटात समर्थ बारी साकारणार खलनायक - Marathi News | Villains will turn Samartha turn into Vajra film | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :वज्र चित्रपटात समर्थ बारी साकारणार खलनायक

मयूर करंबळीकर दिग्दर्शित वज्र हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक रहस्यमयकथा पाहायला मिळणार आहे. तसेच ... ...

संस्मरण कार्यकमाचे आयोजन - Marathi News | Organizing Memorial Workshop | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :संस्मरण कार्यकमाचे आयोजन

 ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू पंडिता रोहिणी भाटे यांच्या कायार्ला अभिवादन करण्यासाठी नादरूप संस्थेच्यावतीने तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ... ...