रे राया कर धावा या चित्रपटाचा आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, अभिजित चव्हाण, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुदर्शन पाटील, नयन जाधव, प्रकाश धोत्रे आदी ...
या सिनेमात कॅालेजवयीन तरुणाईची गोष्ट आहे. त्यामुळे त्याला न्याय देऊ शकणाऱ्या कलाकारांची गरज होती. मग ते नवखे असले तरी चालणार होतं. हेच लक्षात ठेवून स्वप्नील आणि गिरीजा यांची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. ...
मनिषा आता अभिनयानंतर आणखी एका क्षेत्रात तिचे भाग्य आजमावणार आहे. नुकत्याच सुरु झालेल्या फॉर्म्युला फोर या कार रेसिंग स्पर्धेत भारतातल्या साठ जणींमधून निवड झालेल्या सहा जणींमध्ये महाराष्ट्रातली एकमेव स्पर्धक म्हणून मनिषाचा समावेश आहे. ...
सध्याचा जमाना सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनचा आहे. या माध्यमातून अनेक जण आपल्या आवडत्या कला जोपासतात. आपल्या कलेचं दर्शन जगाला घडवून देण्यासाठी आजच्या युगातली ही माध्यमं बरीच हिट ठरत आहेत.त्यामुळे वेबसिरीजच्या माध्यमातून सावनी रविंद्र अभिनेत्री बनत रसि ...
तिच्या या फोटोंना खूप लाईक्स आणि भरभरून कमेंटसही मिळाल्याचे पाहायला मिळतं.या फोटोवरही चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. ...
प्रसन्नाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या स्वानंद किरकिरे यांनी सामाजिक माध्यमांवर बोलताना म्हटले आहे की, हा चित्रपट त्यांनी करण्याचे ठरवले त्याचे एकमेव कारण म्हणजे ही व्यक्तिरेखा. ...