2018 हे वर्षं मराठी चित्रपटांसाठी खूपच चांगले होते. या वर्षांत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला गल्ला जमवला. जाणून घ्या या वर्षांत कोणत्या अभिनेत्यांनी जिंकले प्रेक्षकांचे मन... ...
‘मणिकर्णिका-दि क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट झाशीची राणी हिच्यावर आधारित आहे. वैभव आणि अंकिता यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. ...
ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. ...
मराठीसह हिंदी सिनेमातही वैदेहीने काम केले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह ती वजीर सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी बिग बींसह स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झालं. ...
महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिद्धार्थ जाधव नेहमीच आपल्या आसपासच्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत असतो. पण या मस्तीखोर आणि मनमौजी अभिनेत्यामागे एक सामाजिक भान असलेला संवेदनशील माणूसही दडलेला आहे, हे त्याने नुकतंच दाखवून दिलंय. ...