धर्मा प्रॉडक्शन्स आणि रोहित शेट्टी पिक्चर्सचा चित्रपट सिम्बा सिनेमा 28 डिसेंबर 2018 ला सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बामध्ये रणवीर सिंह, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत ...
अनेक दर्जेदार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन करलकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद ताबंडे आदींच्या प्रमुख भूमिका सिनेमात आहेत. ...
संस्थेच्या मुलांनी देखील तिला चांगला प्रतिसाद देत, तिच्या ख्रिसमस पार्टीचा मनमुराद आनंद लुटला. तसेच, अमृताच्या स्वागतासाठी जागृती पालक संस्थेतील या विशेष मुलांचा खास नाचगाण्याचा कार्यक्रमदेखील तिथे आयोजित करण्यात आला होता. ...
आरोहने प्रायोगिक रंगभूमीवरून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी त्याने कधीच व्यवसायिक रंगभूमीवर काम केले नव्हते. पण पहिल्यांदाच तो व्यवसायिक नाटक करत आहे. ...