बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवते या अभिनेत्री केले अभिनयात पदार्पण, फोटो पाहताच क्षणी व्हाल तिच्यावर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 15:11 IST2020-03-17T15:04:39+5:302020-03-17T15:11:22+5:30

सोशल मीडियावर तिचा हा फोटो सध्या व्हायरल होतोय.

Gautami deshpande looks stunning in her instagram photo gda | बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवते या अभिनेत्री केले अभिनयात पदार्पण, फोटो पाहताच क्षणी व्हाल तिच्यावर फिदा

बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवते या अभिनेत्री केले अभिनयात पदार्पण, फोटो पाहताच क्षणी व्हाल तिच्यावर फिदा

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत. सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. 


गौतमी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी गौतमी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात फोटोमध्ये तिने पिंक रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसते आहे. या फोटोला गौतमीने, इस रंग बदलती दुनिया में इंसान की नीयत ठीक नहीं निकला ना करो तुम सज-धजकर, ईमान की नीयत ठीक नहीं… असे कॅप्शन दिले आहे. गौतमीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


काही दिवसांपूर्वीच गौतमीची 'माझा होशील ना' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपल्यानंतर त्या जागी माझा होशीला ना ही मालिका सुरु झाली आहे.

Web Title: Gautami deshpande looks stunning in her instagram photo gda