सुकी वाटरहाउस करत आहे रिचर्ड मॅडनला डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 18:12 IST2017-01-01T18:12:51+5:302017-01-01T18:12:51+5:30

मॉडेल तथा अभिनेत्री सुकी वाटरहाउस ‘गेम आॅफ थ्रोंस’ स्टार रिचर्ड मॅडन याला डेट करीत आहे. दोघांची भेट त्यांच्या मित्रांनी ...

Dry Watertown is in Richard Madden's Date | सुकी वाटरहाउस करत आहे रिचर्ड मॅडनला डेट

सुकी वाटरहाउस करत आहे रिचर्ड मॅडनला डेट

डेल तथा अभिनेत्री सुकी वाटरहाउस ‘गेम आॅफ थ्रोंस’ स्टार रिचर्ड मॅडन याला डेट करीत आहे. दोघांची भेट त्यांच्या मित्रांनी घडवून आणली होती अन् तेथूनच दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले. सध्या बºयाच कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र दिसत असल्याने त्यांच्यातील नात्यांची चाहूल त्यांच्या फॅन्सना लागली आहे. 

मिरर डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, रिचर्ड मॅडन हिला डेट करण्याअगोदर सुकी वाटरहाउस गेली दोन वर्ष अभिनेता ब्रॅडली कूपर याला डेट करीत होती. पुढे २०१५ मध्ये हे दोघे विभक्त झाले. सुकी वाटरहाउस ‘गेम आॅफ थ्रोंस’ या चित्रफटात रॉब स्टार्कची भूमिका साकारत आहे. सूत्रानुसार, सुकी आणि रिचर्ड यांना त्यांच्या मित्रांनी एकत्र आणले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 

सुकीची मैत्रीण कारा डेलेविगने एका मुलाखतीत सांगितले की, जुलै २०१६ मध्ये मी माझा चित्रपट ‘पेपर टाउन्स’च्या प्रमोशनसाठी सुकीला निमंत्रित केले होते. यादरम्यान ती मॅडनला भेटली. खरं तर मॅडनला मी फारसी पसंत करीत नाही. अशा सुकीची त्याच्याप्रती वाढलेली जवळीकता माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारी आहे. 

Web Title: Dry Watertown is in Richard Madden's Date