युलियाचा ‘हेअर-केअर’ डे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 10:20 IST2016-08-02T04:50:36+5:302016-08-02T10:20:36+5:30

 रोमानियन ब्युटी युलिया वंतूर हिचे नाव सध्या बॉलीवूडचा भाई सलमानसोबत जोडले जात आहे. युलिया ही खान कुटुंबियांमधील एक सदस्यच ...

Yulia's 'Hair Care' Day! | युलियाचा ‘हेअर-केअर’ डे !

युलियाचा ‘हेअर-केअर’ डे !

 
ोमानियन ब्युटी युलिया वंतूर हिचे नाव सध्या बॉलीवूडचा भाई सलमानसोबत जोडले जात आहे. युलिया ही खान कुटुंबियांमधील एक सदस्यच झाली आहे. ती नुकतीच हेअर सलूनमधून बाहेर पडतांना आढळली. तिने यावेळी सलवारसोबत लाँग कुर्ता घातला होता. यावेळी ती अतिशय क्यूट दिसत होती.

काही दिवसांपूर्वी तिने सलमानसोबत स्वत:चा बर्थडे सेलिब्रेट केला होता. तिच्या बर्थडे बॅशवेळी सलमानची बेस्ट फ्रेंड प्रिती झिंटा ही देखील आलेली होती. भाई आणि युलिया दोघेही एकमेकांसोबत लग्न करणार आहेत अशी चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, भाई केव्हा मनावर घेतोस? आणखी किती दिवस वाट पाहायची आम्ही आणि युलियाने?

lulia vantur

Web Title: Yulia's 'Hair Care' Day!