आज कबूल करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 15:20 IST2016-05-13T09:50:46+5:302016-05-13T15:20:46+5:30

अभिनेता सलमान खान रोमियन अभिनेत्री लुलीया व्हँटरशी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी लुलीयाला सलमानच्या आईसोबतही पाहाण्यात आले. ...

Will you confess today? | आज कबूल करणार?

आज कबूल करणार?

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेता सलमान खान रोमियन अभिनेत्री लुलीया व्हँटरशी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी लुलीयाला सलमानच्या आईसोबतही पाहाण्यात आले. पण अद्याप सलमानने लुलीयासोबतच्या नात्याबद्दल मौन राखणेच पसंत केले आहे.

पण आज मुंबईत होणाऱ्या अभिनेत्री प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला सलमान लुलीयासोबत असलेले आपले नाते कबूल करणार असल्याची चर्चा आहे. तो रिसेप्शनला लुलीयासोबत जाणार असल्याचे म्हटले जात आहे. आज सलमान आपले नाते कबूल करतोय की नाही हे पाहाणे खरेच इंटरेस्टिंग ठरणार आहे.

Web Title: Will you confess today?