​का विकावी लागली कॅटरिनाला चप्पल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 16:11 IST2016-09-10T10:41:18+5:302016-09-10T16:11:18+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आपला नवा चित्रपट ‘बार बार देखो’ च्या प्रमोशनसाठी कित्येक टीव्ही शोजमध्ये जात आहे. चित्रपटातील तिच्या ...

Why did Katrinina slippers change? | ​का विकावी लागली कॅटरिनाला चप्पल?

​का विकावी लागली कॅटरिनाला चप्पल?

लिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आपला नवा चित्रपट ‘बार बार देखो’ च्या प्रमोशनसाठी कित्येक टीव्ही शोजमध्ये जात आहे. चित्रपटातील तिच्या बिकिनीवरील सिन्समुळे ती खूपच चर्चेत आहे. 
नुकतीच कॅटरिना आणि सिद्धार्थ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’च्या सेटवर गेले होते. या शोच्या आगामी भागामध्ये कॅटरिना कैफ चप्पल विकताना आणि लोकांना चप्पल खरेदी करण्यासाठी मनवताना दिसणार आहे. असे ती शो दरम्यानच्या ‘ट्रूथ अ‍ॅण्ड ड्रावर’ या खेळात करणार आहे. 
तिने खेळात आपले हे काम खूप चांगल्या पद्धतीने निभविले आहे. ती एका व्यावसायिक विक्रेत्यासारखी लोकांना चप्पल खरेदीसाठी मनवताना दिसली. 

Web Title: Why did Katrinina slippers change?