प्रियंकाचा आम्हाला अभिमान - अक्षयकुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:20 IST2016-01-16T01:05:54+5:302016-02-05T13:20:05+5:30

बॉलीवूड स्टार अक्षयकुमार याने प्रियंका चोप्राला 'पीपल्स चॉईस अवॉर्डस्' मिळाल्याने अभिनंदन केले. 'क्वांटिको' या तिच्या पहिल्या अमेरिकन शोसाठी तिला ...

We are proud of Priyanka - Akshay Kumar | प्रियंकाचा आम्हाला अभिमान - अक्षयकुमार

प्रियंकाचा आम्हाला अभिमान - अक्षयकुमार

लीवूड स्टार अक्षयकुमार याने प्रियंका चोप्राला 'पीपल्स चॉईस अवॉर्डस्' मिळाल्याने अभिनंदन केले. 'क्वांटिको' या तिच्या पहिल्या अमेरिकन शोसाठी तिला हा अवॉर्ड मिळाल्याने आम्हाला तिचा खूप अभिमान वाटत आहे, असे अक्षयकुमारने सांगितले. अक्षय-प्रियंका यांनी 'ऐतराज','मुझसे शादी करोगी' या दोन चित्रपटांत अक्षयसोबत काम केले. २000 च्या जवळपास अक्षय-प्रियंका हे कपल सर्वांत हॉट आणि पसंत केल्या जाणार्‍यांपैकी एक होते. अक्षय म्हणाला,'ती या पुरस्कारासाठी पात्र आहे. तिने खूप चांगले काम केले आहे. तिने आम्हाला अभिमान वाटण्यास भाग पाडले आहे.'


akshay kumar

Web Title: We are proud of Priyanka - Akshay Kumar