‘मुन्ना मायकेल’चे जंगी प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-05T11:39:39+5:302018-06-27T20:17:35+5:30

टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांचा आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकेल’ चे जंगी प्रमोशन अलीकडेच मुंबईत झाले. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी, टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांनी हजेरी लावली होती.

Warring Promotion of 'Munna Michael' | ‘मुन्ना मायकेल’चे जंगी प्रमोशन

‘मुन्ना मायकेल’चे जंगी प्रमोशन

यगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांचा आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकेल’ चे जंगी प्रमोशन अलीकडेच मुंबईत झाले. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी, टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांनी हजेरी लावली होती.
नवाजुद्दीन सिद्दीकी-टायगर श्रॉफ-निधी अग्रवाल यांनी एकत्र फोटोग्राफर्सना अशी मस्त पोझ दिली.

Web Title: Warring Promotion of 'Munna Michael'